शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रायबरेलीतून रॉबर्ट वाड्रा इच्छुक, राहुल, प्रियंका उत्तर प्रदेशातून निवडणूक लढविण्यास अनुत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 08:35 IST

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: अमेठी, रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याबाबत गांधी भावंडांनी अभ्यासपूर्ण मौन पाळले असतानाच प्रियंका यांचे पती रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) यांनी स्वत: निवडणूक रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त करून संभ्रम वाढवला आहे. 

- हरीश गुप्तानवी दिल्ली - अमेठी, रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याबाबत गांधी भावंडांनी अभ्यासपूर्ण मौन पाळले असतानाच प्रियंका यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी स्वत: निवडणूक रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त करून संभ्रम वाढवला आहे. 

या दोनपैकी एका जागेवरून आपण निवडणूक लढवावी, अशी उत्तर प्रदेशातील अनेक लोकांची इच्छा आहे, असे उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांनी सांगितले. आपण जनकल्याणासाठी काम करत आहोत, असाही दावा त्यांनी केला. 

विशेष म्हणजे रॉबर्ट वाड्रा यांच्या या विधानावर गांधी घराण्यातील कोणीही भाष्य केलेले नाही. राहुल गांधी यांनी काल वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. तेव्हा त्यांनी रॉबर्ट वाड्रा यांचा हात हाती घेतला होता. यावेळी त्यांची बहीण प्रियंका गांधीही त्यांच्यासोबत होत्या. राहुल गांधी यांच्या जाहीर सभांत किंवा त्यांच्या यात्रांमध्ये रॉबर्ट वाड्रा कधीही दिसले नाहीत.

तूर्त घाई नाहीराहुल गांधी अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचेही समोर येत आहे. अमेठीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ३ मे अंतिम तारीख असल्याने उमेदवार जाहीर करण्याची तूर्त घाई नाही. राहुल अमेठीतून निवडणूक लढवणार की नाही, यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी थेट उत्तर दिले नाही. ते म्हणाले, “उमेदवार निवडताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. प्रचाराच्या रणधुमाळीतील व्यग्रता आणि इतर कारणे पाहता त्यांची उपलब्धता पाहावी लागेल,” असे ते म्हणाले. पक्ष काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते प्रमोद तिवारी यांची कन्या अनुराधा यांना उमेदवारी देण्याच्या विचारात आहे.  १५ एप्रिलनंतर या दोन जागांवर निर्णय जाहीर होऊ शकतो.

टॅग्स :robert vadraरॉबर्ट वाड्राcongressकाँग्रेसUttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४