शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेश: मुलायम सिंह यांनी घेतली कोरोना लस; उपमुख्यमंत्री म्हणाले, "अखिलेशजी आता माफी मागा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 16:11 IST

Coronavirus Vaccine : मेदांता रुग्णालयात मुलायम सिंह यांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस. यापूर्वी अखिलेश यादव यांनी लसीला केला होता विरोध.

ठळक मुद्देमेदांता रुग्णालयात मुलायम सिंह यांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस.यापूर्वी अखिलेश यादव यांनी लसीला केला होता विरोध.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिह यादव यांनी सोमवारी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला. यानंतर मुलायम सिंह यादव यांचा फोटो ट्वीट करत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीका केली.स्वदेशी लस घेतल्याबद्दल तुमचे धन्यवाद, असं मुलायम सिंह यादव यांचा फोटो ट्वीट करत केशव प्रसाद मोर्य म्हणाले. "तुमच्याद्वारे लस घेणं ही गोष्ट पक्की करतं की समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याद्वारे लसीबद्दल अफवा पसरवण्यात आली होती. यासाठी अखिलेख यादव यांनी माफी मागितली पाहिजे," असं केशव प्रसाद मौर्य म्हणाले. अखिलेश यादव यांनी केला होता विरोध यापूर्वी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीवर प्रश्न उपस्थित करत विरोध केला होता. "भाजपची लस घेणार नाही," असं अखिलेश यादव म्हणाले होते. "मी भाजपच्या लसीवर कसा भरवसा करू शकतो. जेव्हा आमचं सरकार स्थापन होईल तेव्हा सर्वांना मोफत लस दिली जाईल. आम्ही भाजपची लस घेऊ शकत नाही," असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर त्यांनी आपली भूमिका बदलल्याचं पाहायला मिळालं होतं. तसंच सर्वांचं मोफत लसीकरण केलं जावं असं ते म्हणाले होते.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतUttar Pradeshउत्तर प्रदेशAkhilesh Yadavअखिलेश यादव