शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 12:42 IST

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एक विवाहित महिला ही प्रेमप्रकरणातून एका तरुणाला भेटायची. दोघेही एकमेकांविना राहू शकत नव्हते. ही बाब या तरुणाच्या आईला समजली.

उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एक विवाहित महिला ही प्रेमप्रकरणातून एका तरुणाला भेटायची. दोघेही एकमेकांविना राहू शकत नव्हते. ही बाब या तरुणाच्या आईला समजली. तेव्हा तिने तिचा मुलगा आणि सदर महिला दोघांनाही या विषयावरून खडसावले. सदर तरुणाची आई आणि या विवाहित महिलेने या मुद्द्यावरून अनेकदा वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या या विवाहित महिलेने तिचा प्रियकर असलेल्या तरुणाच्या आईचा काटा काढण्याचा कट आखला आणि तिची हत्या केली.

या विवाहित महिलेने तिचा प्रियकर असलेल्या तरुणाच्या आईची हत्या केली. या विवाहित महिलेने अगदी योजनाबद्धरीतीने ही हत्या घडवून आणली. प्रियकराच्या आईची हत्या करण्यासाठी या महिलेने काही दिवसांपूर्वी एक चाकू खरेदी केला. त्यानंतर तिला रस्त्यात गाठून चाकूने सपासप वार करून तिची हत्या केली. दरम्यान, आरोपी महिलेला पोलिसांनी अटक करत तिची रवानगी तुरुंगात केली आहे.

ही घटना मेरठमधील मेडिकल कॉलेज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगल पांडेनगर येथे घडली आहे.  मंगल पांडेनगर हा भाग उच्चभ्रू लोकवस्तीचा आहे. याच भागात घरकाम करणाऱ्या दोन महिलांमध्ये प्रेमप्रकरण आणि अनैतिक संबंधांतून वाद सुरू होता. येथील दीपा नावाची महिला तिचा पती आणि तीन मुलांसह येथे राहून घरकाम करते. तर सोनी नावाची विवाहित महिला ही दीपाच्या मुलावर प्रेम करायची. मात्र हे अनैतिक संबंध आणि प्रेम प्रकरण दीपा हिला मान्य नव्हते. 

दीपा ही या अनैतिक संबंधांना वारंवार विरोध करायची. तसेच त्यावरून दीपा हिने सोनीला बऱ्याचदा खडसावले होते. मात्र ही बाब सोनीला खटकली. तिने चाकू खरेदी केला आणि संधी साधून दीपा हिची भररस्त्यात चाकूने भोसकून हत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. बघ्यांची गर्दी झाली. पोलिसही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपी महिलेला अटक केली. तसेच तिची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. आता आरोपी महिलेसोबत अनैतिक संबंध असेलल्या तरुणाचा या हत्येत हात आहे का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश