शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

यूपी ATS ची कारवाई, अवैध धर्मांतर प्रकरणात ग्लोबल पीस सेंटरचे अध्यक्ष मौलाना कलीम सिद्दीकी ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 16:22 IST

UP Conversion Racket: मौलाना कलीम सिद्दीकीने 5 लाखांहून अधिक लोकांचे धर्मांतर केल्याची माहिती समोर आली आहे.

मेरठ: अवैध धर्मांतर प्रकरणात यूपी एटीएसने ग्लोबल पीस सेंटरचे अध्यक्ष मौलाना कलीम सिद्दीकी यांना अटक केली आहे. यूपी एटीएसने मेरठ येथून मौलान कलीम सिद्दीकीला ताब्यात घेतलं. मौलाना जमीयत-ए-वलीउल्लाहचे अध्यक्षही आहेत. मौलाना कलीम हा उमर गौतमचा अगदी जवळचा व्यक्ती आहे.

लखनऊ एटीएसकडून चौकशी

एटीएसला मौलाना कलीम सिद्दीकीच्या कामावर संशय आला होता. मंगळवारी मौलाना कलीम मेरठमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. रात्री 9 वाजता नमाज झाल्यानंतर ते आपल्या साथीदारांसह पुन्हा गावाकडे निघाले. या दरम्यान एटीएसनं त्यांना ताब्यात घेतलं. मौलाना कलीम सिद्दीकीसह तीन मौलानांना आणि चालक सलीमलाही ताब्यात घेण्यात आलंय. लखनऊ एटीएसनं या चौघांची रात्रभर चौकशी केली. एजन्सी लवकरच या प्रकरणात मोठा खुलासा करू शकते. 

संभलचा 'गाझींची भूमी' उल्लेख, ओवैसींच्या दौऱ्यापू्र्वी MIM चे पोस्टर वादाच्या भोवऱ्यात

परदेशातून फंडींग

एटीएसला तपासादरम्यान, मौलाना कलीम सिद्दीकीच्या ट्रस्टला परदेशातून 3 कोटी रुपये मिळाल्याची माहिती समोर आली आहे. यातील 1.5 कोटी रुपये बहरीन या देशातून आले. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी एटीएसच्या सहा पथकांची स्थापना करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी ही माहिती दिली.

उमर गौतमने केला खुलासा

उमर गौतमने चौकशी दरम्यान खुलासा केला होता की, त्याचा साथीदार मौलाना कलीम सिद्दीकीने गेल्या काही वर्षात 5 लाखांहून अधिक लोकांचे धर्मांतर केलं आहे. अल्पवयीन मुलांचे धर्मांतरणही आयडीसीच्या माध्यमातून केलं जात होतं. धर्मांतर झालेल्या व्यक्तींची नावे एटीएसने शोधली असता त्यात ख्रिश्चन 4 टक्के, शीख 0.75 टक्के आणि जैन व्यक्तीचांही समावेश आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथMuslimमुस्लीमHinduहिंदू