शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh Assembly Election: उत्तरप्रदेशात सपा, भाजपने गँगस्टरकडे फिरविली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 10:08 IST

योगी सरकार या लोकांना तिकीट देऊन प्रतिमा खराब करू इच्छित नाही. अखिलेश यादव यांच्यावरही गुन्हेगारांना राजकीय संरक्षण दिल्याचा आरोप आहे.

- शरद गुप्ता नवी दिल्ली : मुख्तार अन्सारी, डी.पी. यादव, बृजेश सिंह, हरिशंकर तिवारी आणि अतीक अहमद ही नावे उत्तर प्रदेशातच नाही तर महाराष्ट्रातही ओळखली जातात. राजकारणातील गुन्हेगारीकरणाची ही उदाहरणे आहेत. मात्र, यंदाच्या निवडणुकीत सपा, भाजपसारख्या प्रमुख पक्षांनी या नेत्यांकडे पाठ फिरविली आहे. योगी सरकार या लोकांना तिकीट देऊन प्रतिमा खराब करू इच्छित नाही. अखिलेश यादव यांच्यावरही गुन्हेगारांना राजकीय संरक्षण दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे तेही या नेत्यांपासून अंतर ठेवून आहेत. मुख्तार अन्सारी यांच्यावर दाऊद टोळीशी संबंध असल्याचा आरोप आहे. भाजपचे आमदार कृष्णानंद पांडेय, विहिंपचे कोषाध्यक्ष नंदकिशोर गुप्ता यांच्यासह अनेक हत्या, अपहरण आणि दरोड्यातील आरोपी मुख्तार सातत्याने आमदार झालेले आहेत. यांच्यावर राहिली कृपा आदित्यनाथ सरकारवर विरोधकांचा आरोप आहे की, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांवर यांची कृपा राहिलेली आहे. मग ते बृजेश सिंह असतील की, रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भय्या, धनंजय सिंह अथवा जितेंद्र सिंह बबलू. ७३ अधिकाऱ्यांना निवडणुकीचे प्रशिक्षणभुवनेश्वर : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून काम करण्यासाठी निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या आभासी प्रशिक्षण कार्यक्रमात ओडिशा केडरचे ७३ अधिकारी सहभागी झाले. या अधिकाऱ्यांना गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथे केंद्रीय निरीक्षक म्हणून पाठविण्यात येणार आहे, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी