शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

Uttar Pradesh Assembly Election: राजनाथसिंहांचे पुत्र पंकजसिंह यांच्या संपत्तीत दुप्पट वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 6:29 AM

नाेयडातून आमदार, काेणतेही गुन्हे नाहीत

नाेयडा : गाैतम बुद्धनगच्या तीन विधानसभा मतदारसंघांतील विद्यमान आमदारांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविराेधात काेणतेही गुन्हे दाखल नसल्याची माहिती तिघांनीही उमेदवारी अर्जसाेबत दाखल केलेल्या शपथपत्रातून दिली आहे. नाेयडा, दादरी आणि जेवर या ठिकाणी अनुक्रमे पंकजसिंह, धीरेंद्रसिंह आणि तेजपाल नागर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. पंकजसिंह हे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचे पुत्र आहेत. त्यांनी ३ लाख ७८ हजार १४० रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचे सांगितले आहे. त्यांच्याकडे काेणतीही स्थावर मालमत्ता नाही. मात्र, त्यांच्या पत्नीकडे २ काेटी ३३ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. याशिवाय पंकजसिंह यांच्याकडे २०१७ मध्ये ४७ लाख रुपयांची चल संपत्ती हाेती. त्याचे मूल्य सध्या १.२४ काेटी रुपये आहे. धीरेंद्रसिंह यांचे वार्षिक उत्पन्न ६.७५ लाख रुपये आहे. तसेच त्यांच्या नावावर २ काेटी ७८ लाख रुपये तर पत्नीच्या नावे २२ लाख रुपयांची चल संपत्ती आहे. त्यांच्याकडील स्थावर मालमत्तेचे मूल्य ७ काेटी आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Rajnath Singhराजनाथ सिंह