शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh Assembly Election: पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भाजपला रस्ता नाही सोपा; सपा-रालोद युतीचे मोठे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 06:51 IST

शेतकऱ्यांचे प्राबल्य असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भाजपला समाजवादी पार्टी (सपा) आणि राष्ट्रीय लोकदल (आरएलडी) युतीचे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने १७ जाट उमेदवार दिले आहेत. 

- राजेंद्र कुमार लखनौ : शेतकऱ्यांचे प्राबल्य असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भाजपला समाजवादी पार्टी (सपा) आणि राष्ट्रीय लोकदल (आरएलडी) युतीचे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने १७ जाट उमेदवार दिले आहेत. भाजपचे आमदार विक्रम सैनी यांना काही दिवसांपूर्वी मुनव्वरपूर गावात ग्रामस्थांच्या मोठ्या विरोधाला तोंड द्यावे लागले आहे. या निवडणुकीबद्दल मुजफ्फरनगर जिल्ह्याचे प्रमुख जाट नेता सुधीर बालियान म्हणतात की, ‘यावेळी हिंदुत्वाची लाट दुबळी झाली आहे. भाजपचे आमदार आणि सरकार दोघांबद्दल जनतेत नाराजी आहे. जाटांनी याआधी एकतर्फी भाजपला पाठिंबा दिला होता; परंतु आता तशी स्थिती नाही.’मेरठ येथील वरिष्ठ पत्रकार सुरेंद्र सिंघल यांनी शेतकरी आंदोलनाने पुन्हा एकदा आरएलडीला राजकीय संजीवनी दिली आहे. जयंत चौधरी यांनी शेतकरी आंदोलनात जाट समाजात आपले पाय रोवले आहेत. अमित शहा करणार प्रचारमेरठमध्ये असे म्हटले जात आहे की, ‘आता भाजपला पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये मुख्य प्रवाहात आणण्याची सगळी जबाबदारी अमित शहा यांच्या प्रचारावर अवलंबून राहील. अमित शहा पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा मार्ग किती सोपा करतात हे दिसेल.’

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Samajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा