शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेशात कुणाचं सरकार बनणार? उज्जैनच्या तांत्रिकानं केली मोठी भविष्यवाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 13:28 IST

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कुणाचे सरकार बनणार आणि मुख्यमंत्री कोण होणार? यासंदर्भात बम-बम नाथ अघोरी बाबा यांनी भाष्य केले आहे.

उज्जैन - उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यातच, मध्य प्रदेशातील उज्जैन येथील बम-बम नाथ अघोरी बाबा यांनी यूपी निवडणुकीसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कुणाचे सरकार बनणार आणि मुख्यमंत्री कोण होणार? यासंदर्भात बम-बम नाथ अघोरी बाबा यांनी भाष्य केले आहे.

उज्जैन येथील बम-बम नाथ अघोरी बाबा यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षच विजयी होईल, असा दावा केला आहे. तसेच, योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला यूपीची जनता आणखी एक संधी देईल. योगी आदित्यनाथ पुन्हा यूपीचे मुख्यमंत्री होतील, असे म्हटले आहे.

बम-बमनाथ अघोरी बाबा हे गेल्या अनेक वर्षांपासून उज्जैन येथे स्मशान घाटावर तांत्रिक विधी करत आहेत. परिसरात त्यांना मोठी मान्यता आहे. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे मोठ्या संख्येने लोक येतात. बम-बमनाथ अघोरी बाबा म्हणाले, सिंहस्थ 2016 मध्ये त्यांची आणि योगी आदित्यनाथ यांची भेट झाली होती. पण, त्यानंतर आजपर्यंत आपण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटू शकलेलो नाही. पण गुरुभाऊ आणि एकाच पंथाचे असल्याने ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी सातत्याने तंत्रपूजा करत असतात.

विशेष म्हणजे यूपीमधील सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचारात आपली संपूर्ण शक्ती झोकून दिली आहे. या निवडणुकीत भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यातच खरी टक्कर असल्याचे बोलले जात आहे. याचबरोबर बसपा आणि काँग्रेसही मतदारांना आपल्या बाजूने आकर्शित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा