शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Akhilesh Yadav On Aparna Yadav : अपर्णा यादव यांच्या भाजप प्रवेशानंतर अखिलेश यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 14:58 IST

माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यांची धाकटी सून अपर्णा यादव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. अपर्णा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या बरोबर आधीच समाजवादी पार्टीचे संरक्षक आणि माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यांची धाकटी सून अपर्णा यादव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. अपर्णा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अखिलेश म्हणाले, सर्वप्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो. नेताजींनी (मुलायमसिंह यादव) त्यांना समजवण्याचा बराच प्रयत्न केला होता.

समाजवादी विचारधारेचा विस्तार होत आहे, याचा आनंद -अखिलेश यादव म्हणाले, "अपर्णा जी भाजपमध्ये गेल्याने आपल्याला सर्वाधिक आनंद झाला आहे. कारण, समाजवादी विचारसरणीचा विस्तार होत आहे. मला आशा आहे की, आमची विचारधारा तेथेही पोहोचेल आणि संविधान व लोकशाही वाचवण्याचे काम करेल. नेताजींनी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला." अखिलेश पत्रकार परिषदेत बोलत होते. काय म्हणाले, योगी आदित्यनाथ?अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सीएम योगी ट्विट करत म्हणाले, "अपर्णाजींचे भाजप परिवारात स्वागत आहे." आज अपर्णा यादव यांनी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी, मी सुरुवातीपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यामुळे प्रभावित आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच, अपर्णा यादव यांचा कल नेहमीच भाजपकडे राहिला आहे. त्यांनी अनेक वेळा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचीही जाहीरपणे स्तुती केली आहे.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथ