शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपतर्फे सुशांतसिंह राजपूत मृत्यूचा वापर; नवी प्रचारखेळी, तयार केले स्टीकर व मास्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 06:50 IST

भाजपच्या कला-संस्कृती विभागाच्या पाटणा शाखेने अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची छायाचित्रे असलेले ३० हजार स्टीकर व मास्क तयार केले आहेत.

पाटणा : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी उपयोग करून घ्यायची चलाख खेळी भाजपने केली आहे. त्यासाठी सुशांतसिंहची छायाचित्रे असलेले स्टीकर व मास्क भाजपने तयार केले आहेत. त्याबद्दल नेटकऱ्यांनी समाजमाध्यमातून भाजपवर कठोर टीका केली आहे.

भाजपच्या कला-संस्कृती विभागाच्या पाटणा शाखेने अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची छायाचित्रे असलेले ३० हजार स्टीकर व मास्क तयार केले आहेत. सुशांतसिंहच्या छायाचित्राखाली ना भुले है! ना भुलने देंगे! अशी घोषणा लिहिलेले स्टीकर बिहारमध्ये काही ठिकाणी झळकत आहेत.

बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून ती २९ नोव्हेंबरच्या आधी व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने पूर्वतयारी सुरू केली आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास हा विषय आता राष्ट्रीय पातळीवरही गाजत आहे व राजकारणाचा विषय झाला आहे. या तपासाच्या मुद्यावरून बिहार विरुद्ध महाराष्ट्रातील सरकार असाही संघर्ष झाला होता.सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा भाजप ज्या पद्धतीने वापर करू पाहत आहे, त्यावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठविली आहे, तर अनेकांनी भाजपला समर्थनही दिले आहे. एका नेटकºयाने टिष्ट्वटरवर लिहिले आहे की, सुशांतसिंहला न्याय मिळवून द्यायचा असेल तर भाजपलाच मतदान करा. आणखी एका नेटकºयाने टीका करताना म्हटले आहे की, सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी अनेक जण तारस्वरात बोलत आहेत. त्यामुळे भाजपला त्यातून राजकीय लाभ नक्कीच उठविता येईल. कदाचित कंगना राणावतला भाजपकडून निवडणुकीत उमेदवारीही मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वृत्तसंस्था)

शिक्षण, आरोग्याच्या प्रश्नावर निवडणुका लढवा

हरुण खान नावाच्या व्यक्तीने एका टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, सुशांतसिंह राजपूतच्या नावाचा वापर करून बिहारमधील विधानसभा निवडणुका लढविण्याचा भाजपचा विचार दिसतो. भावनिक मुद्यांवर नव्हे तर शिक्षण, आरोग्य, शेती व शेतकरी, बेकारी आदी महत्त्वाच्या मुद्यांवर या देशात निवडणुका लढविण्यात याव्यात.

टॅग्स :BiharबिहारSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतBJPभाजपा