शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांना ठेचण्यासाठी ड्रोन अन् हेलिकॉप्टरचा वापर; बारामुल्लात ३ दहशतवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 06:43 IST

चौथ्या दिवशी चकमक, अनंतनागमध्ये शनिवारी पुन्हा हल्ले सुरू होताच सुरक्षा दलांनी जंगलाच्या दिशेने तोफांचा  मारा केला

श्रीनगर : अनंतनाग जिल्ह्याच्या घनदाट जंगलातील अतिरेक्यांचा बीमोड करण्याची मोहीम शनिवारी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. दहशतवाद्यांना शोधून ठार करण्यासाठी ड्रोन व हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येत आहे. दुसरीकडे बारामुल्ला जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. 

अनंतनागमध्ये शनिवारी पुन्हा हल्ले सुरू होताच सुरक्षा दलांनी जंगलाच्या दिशेने तोफांचा  मारा केला. त्यानंतर सुरक्षित ठिकाणी पळ काढणारे दहशतवादी  ड्रोन फुटेजमध्ये दिसत आहे. त्यांचा खात्मा करेपर्यंत मोहीम सुरूच राहील, असे दिसते.

रियासी जिल्ह्यात एसआयएच्या धाडीरियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून मोठ्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष तपास संस्थेने (एसआयए) जिल्ह्याच्या उंचावरील भागात शोधमोहीम राबविली, असे पोलिसांनी शनिवारी सांगितले. 

घुसखोरीचा प्रयत्न आणि झाला खात्माबारामुल्लाच्या उरी सेक्टरमधील हातलांगा सीमावर्ती भागात लष्करी मोहिमेत तीन दहशतवादी ठार झाले. तिघेजण भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करताच सतर्क जवानांनी त्यांना आव्हान दिले आणि नंतरच्या चकमकीत त्यांचा खात्मा केला.

अधिकाऱ्यांचा दौराउत्तरेकडील लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी चकमक झालेल्या स्थितीचा आढावा घेतला. तंत्रज्ञानाने युक्त पाळत प्रणाली आणि अत्याधुनिक शस्त्रे वापरण्यात येत असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्ला