शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi :'अमेरिकेचे टॅरिफ भारताला उद्ध्वस्त करेल'; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 14:35 IST

Rahul Gandhi : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी आज अमेरिकेच्या 'टॅरिफ'वरुन केंद्र सरकारवर टीका केली.

Rahul Gandhi ( Marathi News ) : अमेरिकेच्या नव्या टॅरिफवरुन आज काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. राहुल गांधी यांनी चिनी कब्जाचा मुद्दा देखील उपस्थित केला. 'अमेरिकेने भारतावर शुल्क लादले आहे. याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होईल', असं सांगत राहुल गांधी यांनी टॅरिफवरुन सरकारला प्रश्न उपस्थित केले.

"...तर आम्ही त्याचे समर्थन करू"; उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारकडे काय केली मागणी?काही दिवसापूर्वी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी चिनी राजदूतासोबत केक कापल्याचा फोटो समोर आला होता. यावरुन  राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.राहुल गांधी म्हणाले, "चीनने ४००० किमी अंतर कापले, २० सैनिक शहीद झाले, पण परराष्ट्र सचिव चिनी राजदूतासोबत केक कापत आहेत. पंतप्रधान आणि राष्ट्रपती चीनला पत्र लिहित आहेत. हे सरकार नव्हे तर चिनी राजदूत सांगत आहेत. विक्रम मिस्री आपल्या सैनिकांच्या शहीदत्वाचा केक कापण्यासाठी चिनी दूतावासात गेले होते का?, असा सवालही त्यांनी केला. 

दुसरीकडे, अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर देत म्हणाले की,  अक्साई चीन कोणाच्या सरकारमध्ये चीनमध्ये गेला. मग हिंदी आणि चिनी लोक म्हणत राहिले भाऊ आणि तुमच्या पाठीत वार झाला. डोकलाम घटनेदरम्यान चिनी अधिकाऱ्यांसोबत कोण चिनी सूप पीत होते, असं प्रत्युत्तर ठाकूर यांनी दिले. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लागू केला

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आज रेसिप्रोकल टॅरिफबाबत मोठी घोषणा करत जगभरातील देशांना जबर धक्का दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आजच्या दिवसाचं नामकरण लिबरेशन डे असं करतानाचा विविध देशांकडून आकारण्यात येणाऱ्या टॅरिफची घोषणा केली आहे. त्यामध्ये ट्रम्प यांनी भारतालाही जोरदार धक्का दिला आहे. ट्रम्प यांनी भारतावर २६ टक्के टॅरिफ आकारण्याची घोषणा केली आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभा