शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला शिकवू नका, कुणाशी मैत्री करायची हा आमचा अधिकार; भारताने अमेरिकेला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 21:24 IST

US On PM Modi Russia Visit : पीएम मोदींच्या रशिया दौऱ्यावर अमेरिकेकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

US On PM Modi Russia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 जुलै 2024 रोजी रशियाचा दौरा केला होता. त्या दौऱ्यावर अमेरिकेने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे. अमेरिकी संसदेत कामकाज सुरू असताना सहाय्यक सचिव डोनाल्ड लू यांनी पीएम मोदींच्या रशिया दौऱ्याच्या वेळेबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी चोख प्रत्युत्तर दिले. 

दरम्यान, पंतप्रधान मोदी ज्यावेळी रशियाला गेले होते, त्यावेळी अमेरिकेत नाटो परिषद सुरू होती. त्यामुळेच अमेरिकेला पीएम मोदींच्या दौऱ्यामुळे मिरची झोंबली. स्वस्तात शस्त्रे मिळवण्यासाठी भारत रशियावर अवलंबून आहे. भारत रशियाकडून गॅस खरेदी करतो आणि त्यांना पैसे देतो. हाच पैसा युक्रेनमधील लोकांना मारण्यासाठी वापरला जातो, अशी टीका डोनाल्ड लू यांनी केली होती.

परराष्ट्र मंत्रालयाने दिले उत्तर परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानी म्हटले की, "आमचे रशियाशी भारताचे दीर्घकालीन संबंध आहेत, जे परस्पर हितसंबंधांवर आधारित आहेत. तसंही, या जगातील सर्व देशांना कोणाशी संबंध ठेवायचे अन् कोणशी नाही, याचा पूर्ण अधिकार आहे. प्रत्येकाने याची जाणीव ठेवली पाहिजे आणि त्याचे कौतुकही केले पाहिजे," अशी स्पष्टोक्ती रणधीर जैस्वाल यांनी दिली.

टॅग्स :IndiaभारतAmericaअमेरिकाS. Jaishankarएस. जयशंकरNarendra Modiनरेंद्र मोदीrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन