शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिद्दीला सलाम! ८ वर्षापूर्वी वडिलांचं छत्र हरपलं! मुलगी बनली IAS टॉपर; आईला आनंदाश्रू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 19:06 IST

garima lohia upsc : गरिमा लोहियाने दुसऱ्या प्रयत्नात मोठे यश मिळवत गरूडझेप घेतली. 

UPSC Topper Garima Lohia : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परिक्षेचा निकाल जाहीर केला आहे. नेहमीप्रमाणे यावेळी देखील मुलींनी बाजी मारली असून पहिल्या चारमध्ये तरूणींचा समावेश आहे. दिल्लीच्या इशिता किशोरने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे, तर बिहारची गरिमा लोहिया दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. लक्षणीय बाब म्हणजे लोहियाने दुसऱ्या प्रयत्नात मोठे यश मिळवत गरूडझेप घेतली. 

८ वर्षापूर्वी वडिलांचं छत्र हरपलंगरिमा लोहिया ही बिहारमधील बक्सर येथील रहिवासी आहे. तिथे येथीलच शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले. वडील नारायण प्रसाद लोहिया यांचे ८ वर्षांपूर्वी निधन झाले अन् गरिमाच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरपलं. गरिमाने कोरोना लॉकडाऊन दरम्यान UPSC ची तयारी करण्याचा निर्णय घेतला आणि मेहनतीने तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात तिला अपयश आले पण दुसऱ्या प्रयत्नात तिने देशात दुसरा क्रमांक पटकावला.

घरीच केली 'यशस्वी' तयारीगरिमाने कोणताही शिकाऊ क्लास न लावता घरीच परिक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. तिने म्हटले, "तयारीसाठी मोठ्या शहरात जाऊन महागडे कोचिंग करण्याची गरज नाही. जिथे बसून अभ्यास करणे सोयीचे वाटेल तिथेच अभ्यास करा. मी घरीच राहून अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. कारण जेव्हा माझा आत्मविश्वास ढासळायचा तेव्हा कुटुंबाचा पाठिंबा मला खूप धीर द्यायचा." असं ती एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलत होती. 

एका लहानश्या शहरात राहून मोठे स्वप्न पाहणे आणि ते आज सत्यात उतरले हे पाहून खरंच खूप आनंद होत असल्याचे गरिमाने सांगितले. मी कोणतेही वेळापत्रक बनवले नव्हते तशी तयारीही केली नाही. काही दिवस  ८-९ तास तर कधी २-३ तास ​​अभ्यास केला. तुम्ही तुमची स्वतःची रणनीती बनवणे महत्त्वाचे आहे, असंही तिने यावेळी सांगितले.  

 

टॅग्स :Biharबिहारupscकेंद्रीय लोकसेवा आयोगInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी