शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

UPची लोकसंख्या 25 कोटी, पण कुंभमेळ्यात किती लोकांनी स्नान केलं? खुद्द योगींनीच सांगितला आकडा; तुम्हीही थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 18:12 IST

"हा नवा उत्तर प्रदेश आहे. 25 कोटी एवढी लोकसंख्या आहे आणि कालपर्यंत 50 कोटी लोकांनी प्रयागराज येथे पवित्र स्नान केले आहे."

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सध्या कुंभमेळा सुरू आहे. या कुंभमेळ्यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "हा नवा उत्तर प्रदेश आहे. 25 कोटी एवढी लोकसंख्या आहे आणि कालपर्यंत 50 कोटी लोकांनी प्रयागराज येथे पवित्र स्नान केले आहे." यावेळी त्यांनी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावरही निशाणा साधला.

हा नवा उत्तर प्रदेश - बागपतमध्ये बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, ""आज, माघी पौर्णिमेच्या निमित्ताने, कोट्यवधी लोक प्रयागराज येथील कुंभमेळ्यात पवित्र स्नान करत आहेत. हा नवीन उत्तर प्रदेश आहे, 25 कोटी एवढी लोकसंख्या आहे आणि कालपर्यंत ५० कोटी लोकांनी प्रयागराजमध्ये पवित्र स्नान केले आहे. मात्र, काही लोकांना लपून-छपून असे करयची सवय आहे. त्यांनी कोरोनाची लस घेतली, पण जगाला लस घेऊ नका, असे सांगत होते. त्यांनी लपून-छपून संगमावर स्नान केले, मात्र लोकांना सांगतायत स्नान करू नका."

माघी पौर्णिमेच्या निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी -आज माघी पौर्णिमेनिमित्त महाकुंभमेळ्यात भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. संगम तटाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर भाविक दिसत होते. महत्वाचे म्हणजे भाविकांचा उत्साह एवढा प्रचंड होता की, १ कोटी भाविकांनी तर पहाटेच्या सुमारासच संगमावर स्नान केले. हा आकडा आता १.८३ कोटींहूनही अधिक झाला आहे.

आज माघी पौर्णिमेनिमित्त, नागा साधूंच्या आखाड्यांनी सर्वप्रथम स्नान केले. यानंतर इतर आखाडे आणि नंतर साधू-संतांनी स्नान केले. यानंतर, सामान्य भाविकांनी स्नान करण्यास सुरुवात केली. आज संगम नदीच्या काठावर स्नान करणाऱ्या भाविकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जात आहे. आतापर्यंत ४६.२५ कोटींहून अधिक भाविकांनी महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान केले आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथKumbh Melaकुंभ मेळाPrayagrajप्रयागराज