शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आता रंग सांगणार व्हॉट्स अॅपवरील मेसेज खरा की खोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 13:46 IST

खोट्या मेसेजला आळा घालणारं नवं अॅप

नवी दिल्ली : खोट्या बातम्यांना आळा घालण्यासाठी व्हॉट्स अॅपनं अनेक पावलं उचलली आहेत. व्हॉट्स अॅपनं एकच मेसेज पाचवेळा फॉरवर्ड करण्यावर निर्बंध आणले आहेत. यानंतर आता दिल्लीतील एका संस्थेनं खोट्या बातम्यांना आळा घालणाऱ्या अॅपवर काम सुरू केलं आहे. या अॅपच्या मदतीनं बातमी खरी आहे की खोटी, हे वापरकर्त्यांना कळेल. या अॅपच्या मदतीनं व्हॉट्स अॅपवरील बातमीची पडताळणी केली जाईल. दिल्लीतील इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये कॉम्प्युटर सायन्स शिकवणारे असोशिएट प्रोफेसर पोन्नूरंगम कुमारगुरू यांच्या नेतृत्त्वाखालील एक टीम सध्या नव्या अॅपवर काम करत आहे. व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून अनेकदा खोट्या बातम्या पसरवल्या जातात. त्यांना आळा घालण्यासाठी सध्या ही टीम अॅप तयार करतेय. व्हॉट्स अॅपवर शेयर होणाऱ्या बातम्यांची तथ्यता पडताळून पाहण्याचं काम हे अॅप करेल. त्यासाठी हे अॅप बातमीचा मुख्य स्रोत पडताळून पाहणार आहे. सध्याच्या स्थितीत हे अॅप अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडेल, असा विश्वास असोशिएट प्रोफेसर पोन्नूरंगम कुमारगुरू यांनी व्यक्त केला. 'अनेकदा व्हॉट्स अॅपवरुन अफव्या पसरवल्या जातात. त्या खऱ्या समजून जमावाकडून हत्या केल्या जातात. अशा परिस्थितीत आम्ही तयार करत असलेलं अॅप महत्त्वाचं ठरेल,' असं कुमारगुरू म्हणाले. 'आम्ही मोठ्या प्रमाणात माहिती गोळा करत आहोत. व्हॉट्स अॅपवर फॉरवर्ड होणारे मेसेज 9354325700 नंबरवर पाठवण्याचं आवाहन आम्ही करत आहोत. आम्ही त्या मेसेजची पडताळणी करुन खोट्या मेसेजला आळा घालणारं मॉडेल तयार करु,' असं त्यांनी सांगितलं. मॉडेल कसं काम करणार?एखाद्या व्हॉट्स अॅपवर वापरकर्त्यानं मेसेज 9354325700 क्रमांकावर पाठवल्यास त्याची पडताळणी केली जाईल. तो किती खरा आहे, हे पाहिलं जाईल. अॅपमध्ये हिरवा रंग झाल्यास मेसेज खरा आहे. पिवळा झाल्यास हा मेसेज डिकोड होऊ शकलेला नाही आणि मेसेज आल्यावर अॅपमध्ये लाल रंग दिसल्यास तो मेसेज खोटा असेल.  

टॅग्स :Fake Newsफेक न्यूजWhatsAppव्हॉट्सअॅपSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल