शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

स्वतःला जिवंत सिद्ध करण्यासाठी कोर्टात गेला अन् अधिकऱ्यांसमोरच प्राण सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 16:54 IST

वृद्धाला अधिकाऱ्यांनी कागदावर मृत घोषित केले, 6 वर्षांपासून लढत होता लढाई.

उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कागदावर मृत घोषित केलेला वृद्ध व्यक्ती, स्वतःला जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी न्यायालयात पोहोचला, पण त्यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 70 वर्षीय वृद्ध गेल्या 6 वर्षांपासून स्वत:ला जिवंत असल्याचे सिद्ध करण्याची लढाई लढत होता. खेलई नावाच्या व्यक्तीला अधिकाऱ्यांनी 6 वर्षांपूर्वी कागदावर मृत घोषित केले होते. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2016 मध्ये खेलई यांचा मोठा भाऊ फेलई यांचा मृत्यू झाला होता. पण सरकारी अधिकाऱ्यांनी चुकून फेलईऐवजी खेलईचे नाव कागदपत्रांमध्ये लिहिले. तेव्हापासून खेलई स्वत:ला जिवंत सिद्ध करण्यासाठी लढा देत होते. ते धनघाटा तालुक्यातील कोदरा गावचे रहिवासी होते. लेखपाल व इतर तहसील कर्मचाऱ्यांच्या चुकीची शिक्षा खेलई यांना मिळाली. स्वत:ला जिवंत असल्याचे सांगण्यासाठी खेलई कोर्टात पोहोचले, मात्र अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

संपत्तीदेखील दुसऱ्याला गेली सरकारी अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे खेलई यांची संपत्ती फेलईच्या पत्नीने बळकावून घेतली. खेलई यांना जेव्हा याबाबत माहिती मिळाली, तेव्हापासून ते एसडीएम, तहसीलदार यांना भेटून जिवंत असल्याचे सांगत होते. पण, कोणत्याच अधिकाऱ्याने त्यांचं ऐकून घेतलं नाही. अखेर त्यांनी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. पण, अधिकाऱ्यांसमोरच त्यांचा जीव गेला. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यू