शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

UP मध्ये 'बाबा का बुलडोजर'चा जलवा; आता लग्नसमारंभात दिलं जातंय गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 15:19 IST

नव्या जोडप्यांना महापौरांनी दिला गिफ्ट म्हणून बुलडोजर.

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) योगी सरकार (Yogi Adityanath Government) परतल्यानंतर बुलडोजरचा जलवा पुन्हा वाढताना दिसत आहे. निवडणुकीनंतर बेकायदा मालमत्तांवर बुलडोझर चालत असल्यानं लोक एकमेकांना 'बुलडोजर' भेट म्हणून देत आहेत. लग्नात वधू-वरांना दिल्या जाणार्‍या सर्व भेटवस्तू तुम्ही पाहिल्या असतीलच, पण आता उत्तर प्रदेशमध्ये नवविवाहित जोडप्यांना 'बाबा का बुलडोजर' भेट म्हणून दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रयागराजमध्ये सोमवारी चौरसिया समाजामार्फत नऊ जोडप्यांचा सामूहिक विवाह करण्यात आला. या नवविवाहित जोडप्यांना भेट म्हणून प्लॅस्टीकचा खेळातील बुलडोजर देण्यात आला. 'बाबा का बुलडोजर' मिळाल्यानंतर नव्या जोडप्यांनीही चुकीचं काम सहन केलं जाणार नाही असं म्हटलं. उत्तर प्रदेशात गुन्हेगार आणि माफियांवर योगी सरकारनं कारवाईचा बडगा उचलला होता. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बुलडोजर बाबांचा जलवा दिसून आला होता. आता लग्नसोहळ्यातही नवविवाहितांना बुलडोजर भेट म्हणून देण्यात येत आहेत.

माफियांवरील कारवाईनंतर 'बाबा का बुलडोजर' हे एकप्रकारचं प्रतीकच बनलं आहे. या सामूहिक विवाह सोहळ्यात मुन्हा कॅबिनेट मंत्री झालेले नन्द गोपाल गुप्ता यांची पत्नी महापौर अभिलाषा गुप्ता नंदी आणि किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर यांच्यासह चौरसिया समाजाचे काही पदाधिकारीही उपस्थित होते.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ