शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! मीटिंगमध्ये जोरात खोकला, घाम आला... अधिकाऱ्याने हार्ट अटॅकने जीव गमावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 10:49 IST

लखनौमध्ये एका सरकारी अधिकाऱ्याला मीटिंग सुरू असतानाच हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला. 

देशात हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये खूप वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत चालताना, नाचताना आणि गाताना लोकांना हार्ट अटॅक आल्याच्या आणि मृत्यू झाल्याच्या बातम्या सातत्याने समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा एकदा घडली. लखनौमध्ये एका सरकारी अधिकाऱ्याला मीटिंग सुरू असतानाच हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला. 

सचिवालयातील संस्थात्मक वित्त विभागात विभाग अधिकारी म्हणून कार्यरत असलेले २०१३ च्या बॅचचे ४८ वर्षीय पंकज कुमार यांचा बुधवारी हार्ट अटॅकने मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, एपीसी दीपक कुमार यांच्या अध्यक्षतेखाली सचिवालयात सुरू असलेल्या मीटिंगदरम्यान वित्त विभाग-३५ चे विभाग अधिकारी पंकज कुमार यांची प्रकृती बिघडली.

१३ वर्षांचा मुलगा वेदनेने तडफडत राहिला, उपचाराअभावी हार्ट अटॅकने झाला मृत्यू

मीटिंग सुरू असताना पंकज यांना अचानक खूप खोकला आला आणि घाम येऊ लागला. त्यानंतर ते बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने हजरतगंज येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी (सिव्हिल) रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंकज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

लाईट गेल्यावर लिफ्टमध्ये अडकला लेक, वाचवण्यासाठी वडिलांनी घेतली धाव पण...

भोपाळमधील एका सोसायटीमध्ये असाच एक भयंकर प्रकार उघडकीस आला होता. अचानक लाईट गेल्याने ८ वर्षांचा एक मुलगा लिफ्टमध्ये अडकला होता. जेव्हा त्याच्या वडिलांना हे कळले तेव्हा ते जनरेटर रूमकडे धावले परंतु छातीत दुखू लागल्याने ते खाली पडले. यातच वडिलांचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला.  

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाUttar Pradeshउत्तर प्रदेश