शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

UP सरकार पर्यटकांसाठी चालवणार हेलिकॉप्टर टॅक्सी; 'या' शहरांमध्ये सुरू होणार सर्व्हिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 12:47 IST

Helicopter Taxi : उत्तर प्रदेश सरकारने मथुरा आणि आग्रा येथील हेलीपोर्टचे (Heliport) बांधकाम, संचालन आणि देखभाल यासाठी निविदा मागवल्या आहेत.

लखनऊ : उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील पर्यटन स्थळांना हेलिकॉप्टर टॅक्सी सर्व्हिसद्वारे जोडण्याची तयारी वेगाने सुरू केली आहे. लवकरच आग्रा ते मथुरा दरम्यान हेली टॅक्सी सुरू होऊ शकते. त्यामुळे पर्यटक आग्रा आणि मथुरा पर्यटन स्थळांदरम्यान हेलिकॉप्टरने प्रवास करू शकतात.

उत्तर प्रदेश सरकारने मथुरा आणि आग्रा येथील हेलीपोर्टचे (Heliport) बांधकाम, संचालन आणि देखभाल यासाठी निविदा मागवल्या आहेत. या संदर्भात, सरकारने अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेत म्हटले आहे की, 31 मे रोजी दुपारी 12 वाजता लखनऊ येथील पर्यटन विभागाच्या कार्यालयात प्री-बिड (Pre-Bid) आयोजित केली जाणार आहे. तसेच, RFQs सबमिट करण्याची तारीख 23 जून निश्चित करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मथुरा आणि आग्रा हेलिपॅडचे बांधकाम पीपीपी (Public-Private Partnership) तत्त्वावर केले जाणार आहे. सर्वात कमी बोली लावणाऱ्याला हेलिपॅड बांधण्याबरोबरच ऑपरेशन आणि देखभालीचे काम दिले जाईल.

कंपन्या या वेबसाइटद्वारे करू शकतात अर्ज रिक्वेस्ट फॉर क्वालिफिकेशन (RFQs) साठी अर्ज आवश्यक शुल्कासह http://etender.up.nic.in वर 23 जून दुपारी 2 वाजेपर्यंत ऑनलाइन सबमिट केले जाऊ शकतात. टेंडरमधील कोणत्याही बदलासंदर्भात माहिती असल्यास http://etender.up.nic.in आणि uptourism.gov.in या वेबसाइटवर माहिती दिली जाईल.

आग्रा ते मथुरा प्रवास काही मिनिटांत होईल पूर्ण हेलिकॉप्टर टॅक्सी सुरू झाल्यानंतर आग्रा ते मथुरादरम्यानचा प्रवास काही मिनिटांत पूर्ण होणार असून, पर्यटक एका दिवसात अनेक ठिकाणांना भेट देऊ शकतील. यासोबतच पर्यटनाला चालना मिळणार आहे. याआधी पर्यटन विभागाने गोवर्धन परिक्रमेसाठी हेलिकॉप्टरचा वापर केला होता आणि जे पर्यटक फिरू शकत नव्हते, त्यांनी हेलिकॉप्टरने प्रवास केला होता.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशTravel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन