शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींचा मुलगा CBI च्या फेऱ्यात; जय अनमोल अंबानींवर २२८ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा, प्रकरण काय?
2
विधानपरिषद सभापती-सदस्यांचा अपमान करणाऱ्या सूर्यकांत मोरेंविरोधात हक्कभंग
3
प्रत्येक समस्येला लाडक्या बहिणीशी जोडू नका, नाहीतर घरी बसावे लागेल, मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा
4
नवरदेवाने कर्ज काढून लग्न केलं; पहिल्या रात्रीच नववधूने कांड केलं; कळताच कुटुंबाला बसला मोठा धक्का!
5
विराटच्या RCB ने IPL जिंकले पण 'अर्थव्यवस्था' कोसळली! लीगची ब्रँड व्हॅल्यू ६,६०० कोटींनी घटली
6
वडील नव्हे तर आईच्या जातीच्या आधारे मुलीला मिळणार SC प्रमाणपत्र; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
7
Indian Railways Crisis: '...तर रेल्वेमध्येही इंडिगोसारखी परिस्थिती उद्भवू शकते, थकव्यामुळे धोका वाढवतोय;' आता लोको पायलट्सनं दिला इशारा
8
IPL 2026 Player Auction Full List : १००० खेळाडूंचा पत्ता कट; फायनल यादीत 'या' स्टार क्रिकेटरची सरप्राइज एन्ट्री
9
Palghar: रक्षकच बनले भक्षक! तक्रार घेऊन आलेल्या तरुणीवर अत्याचार, पोलीस कॉन्स्टेबल अटकेत
10
आधी मुलाची हत्या केली, नंतर आई आणि मुलीने...; सगळं कुटुंब उद्ध्वस्त, घटनेचे कारण आले समोर
11
शिक्षण घेण्यासाठी आलेल्या हिमांशीला बनवलं २४ तास राबणारी नॅनी; राजकीय नेत्याला ४८ लाखांचा दंड!
12
वयाच्या १२ व्या वर्षी अमेरिका सोडून भारतात यावं लागलं; आज बनले YouTube चे सर्वात मोठे बॉस
13
बुलढाणा हादरले! बायको म्हणाली, 'बाहेर जा व मरून जा', शब्द जिव्हारी लागले अन् पतीने लक्ष्मीवर झोपेतच कुऱ्हाडीने केले वार
14
लग्नाच्या ७ वर्षांनी मराठी अभिनेत्रीने बदललं स्वत:चं नाव, म्हणाली- "मी हा निर्णय घेतला कारण..."
15
"पूजा तु कुठे आहेस, १७ वर्षापासून तुला शोधतोय..."; प्रेमवेड्या प्रियकराच्या पत्रानं शहरभर चर्चा
16
नशीबवान! ...अन् क्षणात संपली गरिबी; २०० रुपयांने मजुराचं कुटुंब झालं करोडपती; जिंकले १.५ कोटी
17
"सध्या तर सरकारं उद्योगशरण, विमान कंपनीच्या..."; राज ठाकरेंची बाबा आढावांसाठी भावूक पोस्ट, केंद्र सरकारला सुनावले
18
फुके, टिळेकरांनी पासेस नसताना अभ्यागतांना आणलेच कसे? विधानपरिषद सभापतींसमोर सभागृहात दोघांनाही समज
19
Dhule: कांदा भरताना विपरीत घडलं, ट्रक्टरसह ३ चिमुकल्या विहिरीत बुडाल्या, आई-वडिलांचा टाहो!
20
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी ऑफर! BHIM ॲप देणार १००% कॅशबॅक; मिळवण्यासाठी फॉलो करा 'हे' सोपे नियम
Daily Top 2Weekly Top 5

निळ्या ड्रमची भीती! पत्नीला प्रियकरासोबत रंगेहात पकडले, पतीने घेतला मोठा निर्णय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 12:52 IST

UP Crime: मेरठमधील सौरभ हत्याकांडाने सर्व देश हादरला होता.

UP Crime: उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात अलीकडेच घडलेल्या एका घटनेने सौरभ हत्याकांडाची आठवण झाली. एका पतीने जीवाच्या भीतीपोटी पत्नीला तिच्या प्रेमीसोबत जाण्याची परवानगी दिली. गावातील जबाबदार नागरिकांच्या उपस्थितीत हे प्रकरण परस्पर सहमतीने निकाली काढण्यात आले.

निळ्या ड्रमची दहशत...

मेरठमधील ‘निळा ड्रम हत्याकांड’ (सौरभ हत्याकांड) आजही लोकांच्या मनात घर करुन आहे. त्या हत्याकांडात पत्नीने प्रियकरासोबत मिळून पती सौरभची निर्घृण हत्या केली होती. तसेच, त्याचे तुकडे निळ्या ड्रममध्ये टाकून, तो ड्रम सिमेंटने भरला  होता. त्या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला होता. आपली अशीच अवस्था होईल, या भीतीने सरुरपुरमधील एका युवकाने आश्चर्यकारक निर्णय घेतला.

पत्नीला प्रियकरासोबत रंगेहातपकडले...

संबंधित तरुणाने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले. यानंतर मोठा गोंधळ उडाला. पत्नीने स्पष्टपणे सांगितले की, तिला तिच्या प्रियकरासोबत राहायचे आहे. यासाठी तिने माहेर आणि सासरच्या लोकांसोबत गावातील प्रमुखांना बोलावले. सर्वांसमोर पतीने, पत्नीला तिच्या प्रियकरासोबत जाण्याची परवानगी दिली. यादरम्यान, पती म्हणाला की, काय माहित, माझा शेवटही सौरभ हत्याकांडासारखा झाला असता. त्यामुळे मी तिला स्वतःहून सोडून देण्याचा निर्णय घेतला. सध्या या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fear of Blue Drum: Husband Lets Wife Leave with Lover

Web Summary : Inspired by a gruesome murder involving a blue drum, a husband in Meerut, Uttar Pradesh, allowed his wife to leave with her lover after catching them together. Fearing a similar fate, he made the difficult decision in front of village elders.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारLove soniaलव्ह सोनिया