शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या रात्री प्रेयसीच्या घरात शिरणं पोलीस शिपायाला महागात पडलं, शेजाऱ्यांना पाहताच कपडे सोडून पळावं लागलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 15:37 IST

संबंधित हवालदाराला पूरनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घुंघचाई चौकीवर एक वर्ष झाले आहे. या दरम्यान चौकी शेजारीच असलेल्या महिलेसोबत त्याची जवळीक वाढली.

एका पोलीस कर्मचाऱ्याला अर्ध्या रात्री प्रेयसीला भेटायला जाणे चांगलेच महागात पडले. हा पोलीस कर्मचारी चक्क अर्ध्या रात्री पोलीस चौकीजवळ राहणाऱ्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेला होता. हे लक्षात आल्यानंतर शेजाऱ्यांनी त्याला घेरले. यानंतर गडबडलेल्या या पोलीस कर्मचाऱ्याने कपडे न घालता, हातात चप्पल घेऊन तेथून पळ काढला. ग्रामस्थांच्या नाराजीनंतर संबंधित हवालदाराला त्या चौकीवरून दुसरीकडे हलविण्यात आले. यानंतर, एसपींनी त्यांना निलंबित केले आहे.

संबंधित हवालदाराला पूरनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घुंघचाई चौकीवर एक वर्ष झाले आहे. या दरम्यान चौकी शेजारीच असलेल्या महिलेसोबत त्याची जवळीक वाढली. गेल्या काही दिवसांत नाईट डिवटीवर असलेला हा कर्मचारी महिलेच्या घराजवळच फिरत आपली ड्यूटी करत होता. विवाहित महिलेच्या पतीला यासंदर्भात माहिती नव्हती. रविवारी रात्री उशिरा हा कर्मचारी या महिलेला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला.

आधीपासूनच आरोपीवर लक्ष ठेवून होते शेजारचे लोक - आधीपासूनच आरोपीवर लक्ष ठेवून असलेल्या लोकांनी तो तिला भेटण्यासाठी जाताच त्याला घेरले. या नंतर हा आरोपी पोलीस कर्मचारी केवळ बनियन-अंडरविअर आणि हातात चप्पल घेऊन भिंतीवरून उडीमारून पोलीस चौकीवर पळून गेला. गावकऱ्यांनी त्याचा पाठलागही केला होता. यानंतर, संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला चौकीवरून हटविण्यात आले. 

यासंदर्भात बोलताना एसपी दिनेश कुमार पी म्हणाले, चौकी इंचार्जच्या रिपोर्टवरून संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. यांदर्भात सीओ पूरनपूर तपास करतील.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस