शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

“जर त्यांनी सावरकरांचं ऐकलं असतं तर देशाची फाळणी झाली नसती,” योगी आदित्यनाथांचा काँग्रेसवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 10:09 IST

अटल बिहारी वाजपेयी सरकारनं पोर्टब्लेअरच्या सेल्युलर जेलमध्ये सावरकरांची प्रतिमा लावली होती, परंतु काँग्रेसनं ती हटवली, योगी आदित्यनाथांचा दावा.

“विनायक दामोदर सावरक यांच्यासारख्या क्रांतिकारक, लेखक, तत्त्वज्ञ, कवीचा अपमान करण्यात काँग्रेसनं कोणतीही कसर सोडली नाही,” असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी केला. "स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने राष्ट्रनायक सावरकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सावरकरांहून मोठे कोणीही नव्हते. स्वातंत्र्यानंतर सावरकरांना जो सन्मान मिळायला हवा होता तो दिला गेला नाही,” असं योगी आदित्यनाथ म्हणाले. हिंदुत्व हा शब्द वीर सावरकर यांनीच दिल्याचंही त्यांनी नमूद केलं.

सावरकरांच्या जयंतीनिमित्त उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी प्रकाशित केलेल्या 'वीर सावरकर - जे भारताची फाळणी रोखू शकले असते आणि त्यांचा राष्ट्रीय सुरक्षा दृष्टीकोन' या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केले. “जर काँग्रेसनं सावरकरांचं म्हणणं ऐकलं तर देशाची फाळणी झाली नसती. पाकिस्तान जाईल येईल पण भारत कायम राहिलअसं सावरकर म्हणाले होते,” असंही त्यांनी नमूद केलं.

“प्रत्येक नागरिकाला अल्पसंख्याक बहुसंख्याकच्या दृष्टीकोनातून पाहण्यापेक्षा त्यांना नागरिकांच्या रुपात पाहिलं पाहेज. आम्ही उत्तर प्रदेशात हे लागू केलं आणि रस्त्यावर ना नमाज पठण होणार ना पूजा होणार हे पाहिलं,” असं योगी म्हणाले. अटल बिहारी वाजपेयी सरकारनं पोर्टब्लेअरच्या सेल्युलर जेलमध्ये त्यांची प्रतिमा लावली होती, परंतु नंतर काँग्रेसनं ती हटवल्याचंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरcongressकाँग्रेस