शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

क्रिकेटच्या मैदानावर उतरले CM योगी, केली जबरदस्त बॅटिंग; पाहा - VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 17:46 IST

सरदार पटेल राष्ट्रीय दिव्यांग चषक T20 च्या दुसऱ्या सत्राचा उद्घाटन समारंभ 31 ऑक्टोबर 2022 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते लखनौच्या इकना स्टेडियममध्ये पार पडला. देशातील दिव्यांग क्रिकेटपटूंसाठी ही एक सर्वात मोठी स्पर्धा आहे.

आपल्या शिस्तबद्ध कारभारासाठी ओळखले जाणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आणखी एक वेगळे रूप सोमवारी बघायला मिळाले. ते चक्क क्रिकेटच्या मैदानात उतरलेले दिसून आले. एवढेच नाही, तर यावेळी त्यांनी बॅटिंगदेखील केली. ते सरदार पटेल राष्ट्रीय दिव्यांग-T20 कप स्पर्धेच्या उद्घाटनासाठी लखनौ येथे आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनानंतर त्यांनी बॅटिंग केली.

टी-20 सामन्याची फायनल मॅच 7 नोव्हेंबरला -सरदार पटेल राष्ट्रीय दिव्यांग चषक T20 च्या दुसऱ्या सत्राचा उद्घाटन समारंभ 31 ऑक्टोबर 2022 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते लखनौच्या इकना स्टेडियममध्ये पार पडला. देशातील दिव्यांग क्रिकेटपटूंसाठी ही एक सर्वात मोठी स्पर्धा आहे. देशभरातील दिव्यांग क्रिकेटपटूंचे वीस संघ, या आठ दिवस चालणाऱ्या मालिकेत विजयी  होण्यासाठी एकमेकांशी लढतील. लखनौच्या केडी बाबू क्रिकेट स्टेडियमवर 7 नोव्हेंबरला या टी-20 चषकाचा अंतिम सामना खेळवला जाईल. दीपा मलिक, (पद्मश्री, खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार विजेते), पॅरालिम्पिक पदक विजेती, सरदार पटेल या राष्ट्रीय अपंग T20 कपची ब्रँड अॅम्बेसेडर आहे.

टोर्नामेंटमध्ये भाग घेणार 400 हून अधिक दिव्यांग क्रिकेटर - नुकतेच, दिव्यांग क्रिकेटर्सच्या जीवनात, राष्ट्रीय दिव्यांग कप टी-20 च्या पहिल्या सीझनचे यश आणि प्रभाव पाहिल्यानंतर, इंडियन बँक याकडे चांगल्या कारणासाठी योगदान देण्याची संधी म्हणून पाहत आहे. या टोर्नामेंटमध्ये 400 हून अधिक दिव्यांग क्रिकेटर आपले कौशल दाखवतील. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा