शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Unlock 4: देशातील जनतेला अनलॉक-४ चे वेध; यादीत फक्त निर्बंध असलेल्या गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 06:52 IST

दिल्लीमध्ये १ सप्टेंबरपासून मेट्रो सुरू करण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली मेट्रो रेल्वे निगमने मेट्रो सेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र मुंबईतील मेट्रो कधी सुरू होईल, हे महाराष्ट्र सरकारच ठरवेल.

नवी दिल्ली : देशातील जनतेला आता अनलॉक-४ चे वेध लागले असून केंद्र सरकार ते जाहीर करताना फक्त निर्बंध असलेल्या गोष्टींची यादीच प्रसिद्ध करणार असल्याचे समजते. यादीत ज्यांचा समावेश नसेल, त्या सुरू होऊ शकतील.

सध्या मेट्रो रेल्वे, चित्रपटगृहे, जलतरण तलाव, बार, नाट्यगृहे, सभागृहे बंद आहेत. यापैकी काही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू हाऊ शकतील. सामाजिक, राजकीय सभा तसेच शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावरील बंदी दिवाळीच्या आसपास उठवण्यात येईल, असे समजते.

दिल्लीमध्ये १ सप्टेंबरपासून मेट्रो सुरू करण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली मेट्रो रेल्वे निगमने मेट्रो सेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र मुंबईतील मेट्रो कधी सुरू होईल, हे महाराष्ट्र सरकारच ठरवेल.शाळा, कॉलेजचे काय?शाळा मात्र सुरू होण्यास बराच वेळ लागू शकेल. काही राज्यांनी उच्च शिक्षणाच्या संस्था, कॉलेज सुरू करण्याची विनंती केली आहे.त्यामुळे आयआयटी, आयआयएमसह सर्व कॉलेज आणि विद्यापीठे दिवाळीपूर्वी कदाचित सुरू होतील. मात्र शाळा इतक्यात सुरू करू नयेत, अशीच सर्व राज्ये व केंद्र सरकारची भूमिका आहे. महाराष्ट्राने तर महाविद्यालयांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यासही विरोध दर्शविला आहे.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक