शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
2
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
3
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
4
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
5
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
6
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
7
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
8
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
9
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
10
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
11
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
12
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
13
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
14
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
15
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
16
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
17
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
18
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
19
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
20
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

"३०० हून अधिक कॉलेजांना विद्यापीठ संलग्नता नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 2:28 AM

रमेश पोखरियाल यांचे स्पष्टीकरण; नव्या शैक्षणिक धोरणात स्वायत्ततेवर भर

नवी दिल्ली : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात जास्तीत जास्त महाविद्यालयांना स्वायतत्ता देऊन त्यांच्या विद्यापीठांशी संलग्नतेचे प्रमाण कमी करण्यावर भर असल्याने हे धोरण लागू झाल्यावर कोणत्याही विद्यापीठास ३०० हून अधिक महाविद्यालयांना संलग्नता देता येणार नाही, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल ‘निशंक’ यांनी सांगितले.‘कोविड-१९ नंतरच्या काळातील शिक्षण’ या विषयावरील एका व्हर्च्युअल कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री म्हणाले, अलीकडेच मी एका विद्यापीठात दीक्षांत समारंभाला गेलो होतो. त्या विद्यापीठाशी किती महाविद्यालये संलग्न आहेत, असे विचारल्यावर कुलगुरूंनी ‘८००’ असे उत्तर दिले. मला चुकीचे ऐकू आले, असे वाटले म्हणून पुन्हा विचारले तेव्हा त्यांनी पुन्हा तोच आकडा सांगितला. तो आकडा ऐकून मला आश्चर्य वाटले व मनात आले की, एवढ्या संलग्न महाविद्यालयांच्या प्राचार्यांची नावे तरी कुलगुरूंच्या कशी लक्षात राहत असतील. ‘निशंक’ पुढे म्हणाले की, एवढ्या मोठ्या संख्येने महाविद्यालये एका विद्यापीठाशी संलग्न असल्यावर त्यांच्या दर्जावर व त्यांच्या कामावर लक्ष ठेवणे तरी कसे शक्य होणार? म्हणूनच आम्ही नव्या शैक्षणिक धोरणात महाविद्यालयांची संलग्नता ही संकल्पनाच टप्पयाटप्याने संपुष्टात आणण्याचे ठरविले आहे. याच दृष्टीने एका विद्यापीठास ३०० पेक्षा जास्त महाविद्यालये संलग्न असू नयेत, असा विचार आहे. तसे करण्यासाठी विद्यापीठांची संख्या वाढवावी लागली तरी तसे करण्याचीही तयारी आहे.पंधरा वर्षांत महाविद्यालयांची संलग्नता संपुष्टात आणणारमंत्री असेही म्हणाले की, नव्या धोरणात महाविद्यालयांची संलग्नता १५ वर्षांत हळूहळू संपुष्टात आणून पारदर्शी व वस्तुनिष्ठ मूल्यमापन पद्धतीने त्यांना श्रेणीनिहाय स्वायत्तता देण्यात येईल.यातून प्रत्येक महाविद्यालय अंतिमत: स्वायत्त तरी असेल किंवा विद्यापीठाचीच अंगभूत संस्था बनेल. त्यांनी असेही सांगितले की, सध्या देशात ४५ हजार पदवी महाविद्यालये आहेत. त्यापैकी फक्त आठ हजार स्वायत्त आहेत.

टॅग्स :collegeमहाविद्यालय