िहंदुंची एकजूट हाच िवश्वधमर् (भाग २)

By Admin | Updated: January 9, 2015 01:18 IST2015-01-09T01:18:33+5:302015-01-09T01:18:33+5:30

संस्कार संपत असल्याने आमची संवेदनशीलता आिण नात्यांमधली वीणही सैल होते आहे. िवकास हवा आहे पण संस्कारांसोबत हवा आहे. त्यासाठी आपला धमर्, देश आिण संस्कृती यांची जपणूक करण्याची गरज आहे. देशासमोर अनेक धोके आहे आिण त्यांना शह देण्याची शक्ती िहंदूच्या संघटनेतच आहे, यासाठी िहंदूंनी संघिटत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

Unity of the Hindus (Part 2) | िहंदुंची एकजूट हाच िवश्वधमर् (भाग २)

िहंदुंची एकजूट हाच िवश्वधमर् (भाग २)

स्कार संपत असल्याने आमची संवेदनशीलता आिण नात्यांमधली वीणही सैल होते आहे. िवकास हवा आहे पण संस्कारांसोबत हवा आहे. त्यासाठी आपला धमर्, देश आिण संस्कृती यांची जपणूक करण्याची गरज आहे. देशासमोर अनेक धोके आहे आिण त्यांना शह देण्याची शक्ती िहंदूच्या संघटनेतच आहे, यासाठी िहंदूंनी संघिटत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी कीतर्न महोत्सव सिमतीच्यावतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. महाल पिरसरात या शोभायात्रेचे िठकिठकाणी स्वागत करण्यात आले. वेदशास्त्रसंपन्न सूरज वािशमकर आिण सहकारी यांनी अथवर्शीषार्चे पठण केले. या महोत्सवाला दिक्षण मध्य क्षेत्र सांस्कृितक केंद्राचे सहकायर् लाभले आहे.

Web Title: Unity of the Hindus (Part 2)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.