शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Video: राहुल को लग गयी है चाहूल; 2019 का मोदीजी ने बनाया है माहूल; आठवलेंच्या कवितेनं लोकसभेत हशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 13:37 IST

आठवलेंची कविता ऐकून पंतप्रधान मोदींना हसू आवरेना

नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव आणण्यात आला. त्यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी त्यांच्या भाषणादरम्यान कविता सादर केली. यामुळे संसदेत एकच हशा पसरला. आठवलेंनी त्यांच्या कवितेतून मोदींचं तोंडभरुन कौतुक करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह विरोधकांवर तोंडसुख घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर आठवलेंनी भाषण केलं. त्यांच्या कवितांमुळे संसदेत हास्याची कारंजी उडाली. विशेष म्हणजे आठवलेंची कविता ऐकून मोदींनाही हसू आवरलं नाही. राहुल को लग गयी है चाहूल; 2019 का मोदीजी ने बनाया है माहूल, असं आठवले यांनी म्हणताच सभागृहात तुफान हशा पिकला. आठवलेंची ही धमाल कविता सोशल मीडियावर चांगलीच वायरल झाली आहे. याआधीही रामदास आठवलेंनी अनेकदा संसदेत भाषणादरम्यान कविता सादर केल्या आहेत. त्यांच्या या कविता चांगल्याच चर्चेतही राहिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मोदी सरकारनं सवर्ण आरक्षण विधेयक मांडलं होतं. त्यावेळीही आठवलेंनी कविता सादर करत मोदींचं कौतुक केलं होतं. त्यांची ती कविताही सोशल मीडियावर चांगलीच वायरल झाली होती. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेParliamentसंसदNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी