शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हेलिकॉप्टरला अपघात, लँडिंगदरम्यान पंख्याचे पाते तारेत अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 21:01 IST

Ravi Shankar Prasad News : रविशंकर प्रसाद हे बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे प्रचार अभियान आटोपून पाटणा येथे परतत असताना हा अपघात झाला.

ठळक मुद्देकेंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद आज बिहारमध्ये एका हेलिकॉप्टर अपघातात बालंबाल बचावलेरविशंकर प्रसाद यांच्या हेलकॉप्टरच्या पंख्याची पाती तारेत अडकली. त्यामुळे हेलिकॉप्टरची पाती  तुटलीअपघात घडला तेव्हा रविशंकर प्रसाद यांच्यासोबत हेलिकॉप्टरमधून मंगल पांडेय आणि संझय झा हे प्रवास करत होते

पाटणा - केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद आज बिहारमध्ये एका हेलिकॉप्टर अपघातात बालंबाल बचावले. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचार अभियानादरम्यान, रविशंकर प्रसाद यांच्या हेलकॉप्टरच्या पंख्याची पाती तारेत अडकली. त्यामुळे हेलिकॉप्टरची पाती  तुटली. हा अपघात घडला तेव्हा रविशंकर प्रसाद यांच्यासोबत हेलिकॉप्टरमधून मंगल पांडेय आणि संझय झा हे प्रवास करत होते.रविशंकर प्रसाद हे बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे प्रचार अभियान आटोपून पाटणा येथे परतत असताना हा अपघात झाला. पाटणा विमानतळावर हेलिकॉप्टर उतरत असताना रविशंकर प्रसाद यांच्या हेलिकॉप्टरच्या पंख्याची पाती बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ओव्हरहेड वायरला अडकली.या दुर्घटनेत हेलिकॉप्टरचा पंखा तुटला. मात्र सुदैवाने या अपघातात रविशंकर प्रसाद यांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही. तसेच त्यांच्यासोबत प्रवास करत असलेले मंगल पांडेय आणि संझय झा हेसुद्धा सुरक्षित आहेत. दरम्यान, आपण पूर्णपणे सुखरूप असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी या अपघातानंतर सांगितले. 

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे.

टॅग्स :Ravi Shankar Prasadरविशंकर प्रसादBJPभाजपाBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकAccidentअपघात