शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हवामान अंदाजांतील अचूकता वाढविण्याचे प्रयत्न, केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांची लोकसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 03:38 IST

हवामान खात्याच्या अंदाजांमध्ये अधिक अचूकता यावी यासाठी सरकारने काही पावले उचलली आहेत, असे पृथ्वी विज्ञान खात्याचे मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले.

नवी दिल्ली : हवामान खात्याच्या अंदाजांमध्ये अधिक अचूकता यावी यासाठी सरकारने काही पावले उचलली आहेत, असे पृथ्वी विज्ञान खात्याचे मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले.प्रश्नोत्तराच्या तासात ते म्हणाले, यंदा देशात सामान्य प्रमाणात, म्हणजेच ९६ ते १0४ टक्क्यांपर्यंत पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र खात्याने वर्तविला आहे. हवामान खात्याने २००७ सालापासून नवी सांख्यिकीय हवामान अंदाजविषयक प्रणाली वापरात आणली आहे. त्यामुळे नंतरच्या काळात हवामानविषयक अंदाज चुकण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. हवामानशास्त्र खात्याने २०१४ व २०१५मध्ये कमी पावसासंदर्भात वर्तविलेले अंदाज अचूक ठरले होते. हवामान खात्याला अद्ययावत उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. भारतीय व विदेशी शैक्षणिक संस्थांची मदत घेऊन हवामान खाते आपली यंत्रणा सुधारण्याचा व अधिक अचूक अंदाज वर्तविण्याचा प्रयत्न करत असल्याचेही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.>मिशन मान्सूनकेंद्र सरकारने मिशन मान्सून या योजनेद्वारे दूरच्या काळातील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे पावसाची निश्चित व काही काळाने पडण्याची शक्यता याविषयी माहिती देणे सोपे होईल, असेही डॉ. हर्षवर्धन यांनी नमूद केले.

टॅग्स :weatherहवामान