शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

1 कोटी तरुणांसाठी खुशखबरी, टॉप कंपन्यांमध्ये मिळणार प्रशिक्षण अन् महिना 5000 रुपये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 18:47 IST

Union Budget 2024: या योजनेअंतर्गत पाच वर्षांत देशातील टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Union Budget 2024 : आज केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पातून कौशल्य विकास प्रशिक्षणादरम्यान तरुणांना पैसे कमविण्याचा मार्गही मोकळा करुन दिला आहे. योजनेअंतर्गत देशातील टॉप कंपन्यांमध्ये कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल आणि 12 महिन्यांच्या पंतप्रधान इंटर्नशिप दरम्यान तरुणांना 5000 रुपये भत्तादेखील मिळेल. यापूर्वी ज्यांनी कधीच नोकरी केलेली नाही किंवा शिक्षण पूर्ण केले नाही, अशा तरुणांसाठीच ही योजना असेल. 

टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिप कशी मिळवायची?पाच वर्षांत भारतातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये एक कोटी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही 5000 रुपये मासिक भत्त्यासह 12 महिन्यांची पंतप्रधान इंटर्नशिप असेल. हे फक्त त्या व्यक्तींना लागू होईल, ज्यांनी कधीच नोकरी केली नाही किंवा जे पूर्णवेळ शिक्षण घेत नाहीत. 21 ते 24 वर्षे वयोगटातील तरुण या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

अर्ज कसा कराल?या योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज करता येईल. काही निकषांच्या आधारे निवड केली जाईल आणि या निवडीमध्ये ज्यांच्याकडे रोजगार मिळवण्याची क्षमता कमी आहे, अशा तरुणांवर भर दिला जाईल. 

इंटर्नशिपसाठी कोण अर्ज करू शकतोयामध्ये उमेदवाराची IIT, IIM, IISER, CA, CMA इत्यादी पात्रता असावी. उमेदवाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर निर्धारक असावा. उमेदवाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी असावा.

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Central Governmentकेंद्र सरकारjobनोकरीEmployeeकर्मचारी