शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Union Budget 2019: आतापर्यंत सर्वात मोठं अर्थसंकल्पीय भाषण कोणी दिलं? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 11:02 IST

थोड्याच वेळात निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकार-2 चा हा पहिला अर्थसंकल्प आहे. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत 88 अर्थसंकल्प सादर झाले आहेत. आतापर्यंतच्या अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणांच्या लांबीवर नजर टाकल्यास मनमोहन सिंग यांनी दिलेलं भाषण सर्वात मोठं होतं. तर एच. एम. पटेल यांनी सर्वात छोटेखानी भाषण केलं होतं. मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून केलेलं काम आजही अनेकांच्या लक्षात आहे. देशाच्या आतापर्यंतच्या अर्थमंत्र्यांच्या भाषणांवर नजर टाकल्यास मनमोहन सिंग यांचं भाषण सर्वात मोठं होतं. 1991 मध्ये सिंग यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी त्यांनी दिलेल्या भाषणात 18,177 शब्द होते. तर 1977 मध्ये सर्वात लहान भाषण पाहायला मिळालं. अर्थमंत्री एच. एम. पटेल यांच्या भाषणात केवळ 800 शब्द होते. अर्थसंकल्प सादर करणारे पंतप्रधानजवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या तीन पंतप्रधानांनी आतापर्यंत अर्थसंकल्प सादर केले आहेत. 1970 मध्ये इंदिरा गांधींकडे पंतप्रधान पदासोबतच अर्थमंत्रीपददेखील होतं. अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या. यानंतर आता तब्बल 49 वर्षांनंतर निर्मला सीतारामन यांच्या रुपात एक महिला देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे.  

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनManmohan Singhमनमोहन सिंग