शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांकडून कृषी कायद्यांबाबत दिशाभूल, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 04:43 IST

Farmer News : नव्या कृषी कायद्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जनतेची दिशाभूल करत असून, हे चित्र निराशाजनक आहे, अशी टीका केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केली.

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जनतेची दिशाभूल करत असून, हे चित्र निराशाजनक आहे, अशी टीका केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केली. नव्या कायद्यांत आहेत तशाच कृषी सुधारणा करण्याचा शरद पवार यांनी याआधी जोरकस प्रयत्न केला होता, असेही तोमर म्हणाले.तोमर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, कृषी कायद्यांमुळे बाजार समित्या किंवा मंडई व्यवस्था दुबळी होईल, अशी टीका शरद पवारांनी केली आहे.   कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल केवळ राज्यातच नव्हे; तर राज्याबाहेर विकण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत, असेही तोमर म्हणाले. बाजार समित्या, मंडई व्यवस्थेवर परिणाम नाहीकेंद्रीय कृषिमंत्री तोमर यांनी म्हटले आहे की, शेतमालाला मिळणाऱ्या किमान हमी भाव, बाजार समित्या, मंडई व्यवस्थेवर नव्या कृषी कायद्यांमुळे कोणताही परिणाम होणार नाही. या कायद्यांमुळे बाजार समित्या, मंडयांमधील व्यवस्था अधिक स्पर्धात्मक होईल तसेच तेथील सोयीसुविधाही वाढीला लागतील.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार