शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

मुंबईत रेल्वे डब्यामध्ये उघडणार ‘कोचटेरिया’, कर्मचाऱ्यांना गार्ड व टिसीसारखा गणवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 01:47 IST

पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी मुंबईसह केरळमधील कन्नूर व तामिळनाडूतील मुट्टापुल्लयम या स्थानकांवर रेल्वेच्या डब्यामध्ये कॅफेटेरिया सुरु करण्याचा निर्णय घेतला असून त्याला कोचटेरिया असे नाव देण्यात येणार आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी मुंबईसह केरळमधील कन्नूर व तामिळनाडूतील मुट्टापुल्लयम या स्थानकांवर रेल्वेच्या डब्यामध्ये कॅफेटेरिया सुरु करण्याचा निर्णय घेतला असून त्याला कोचटेरिया असे नाव देण्यात येणार आहे. कोचटेरियात काम करणाºयांना रेल्वेगार्ड, तिकिट तपासनीसासारखा गणवेश देण्याचा विचार आहे.नीलगिरी माऊंटन रेल्वेप्रमाणेच मुंबईतील एका रेल्वे गाडीमध्येही विस्टाडोम डबा जोडण्यात आला आहे. विस्टाडोम कोचचा आनंद घेण्यासाठी प्रवासी व पर्यटक यांच्याकरिता मुंबईदेखील महत्त्वाचे पर्यटनस्थळ ठरले आहे. कोचटेरियातील आसनेही पर्यटकांना आपण रेल्वे डब्यांत बसूनच खात आहोत, असे वाटावे अशी असतील. ही कोचटेरिया आयआरसीटीसी की खाजगी एजन्सी चालविणार याबद्दल अद्याप काहीही निर्णय झालेला नाही.टूर आॅपरेटरद्वारे बुकिंगमाथेरान किंवा नीलगिरी येथे वाफेच्या इंजिनावर चालणारी रेल्वे बुक करण्याची सुविधा कॉर्पोरेट व टुर आॅपरेटरनाही उपलब्ध करुन देण्याचा विचार आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबईrailwayरेल्वे