उमवि
By admin | Updated: April 5, 2016 00:15 IST
कोट-
उमवि
कोट-उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आपल्या विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून काम करीत आहे. त्याचेच फलित की काय देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांमध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे ५९ वे स्थान आहे. ही बाब खान्देशसाठी अभिमानाची आहे. यापुढेही विकासात्मक काम पुढे नेऊ. -प्रा.सुधीर मेश्राम, कुलगुरू, उमवि