शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

Radio show caller abuses pm modi mother : बीबीसीच्या लाईव्ह शोमध्ये पंतप्रधान मोदींच्या आईला शिवीगाळ; नेटकरी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 18:17 IST

Uk bbc radio show caller abuses pm modi mother : या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर तुफान व्हायरल होत आहे. मोठ्या संख्येने लोक या व्हिडीओवर कमेंट करून आपला राग व्यक्त करत आहे.

ब्रिटनमध्ये बीबीसी आशियाई नेटवर्कच्या बिग डिबेट रेडिओ शोदरम्यान एका वक्त्यानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांच्या आईला अपशब्द वापरले आहेत. ही घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर एकच  खळबळ निर्माण झाली असून  लोकांमधून संतप्त प्रतिकिया येत आहेत. ब्रिटनमध्ये राहत असलेले शिख आणि भारतीय यांच्यातील जातीय भेदभाव यावर वादविवादाचं (डिबेट) आयोजन करण्यात आलं होतं.  काही वेळानंतर ही चर्चा भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे वळाली. 

या कार्यक्रमादरम्यान एका वक्त्यानं  पंतप्रधान नरेंद्र मोदींची आई हिराबेन मोदी यांच्याविरुद्ध अपमानास्पद शब्द वापरले. या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर तुफान व्हायरल होत आहे. मोठ्या संख्येने लोक या व्हिडीओवर कमेंट करून आपला राग व्यक्त करत आहे. अनेकांनी बीबीसीच्या रेडीओ शो चे  निर्माते आणि संघटनेवर टिकेचा वर्षाव केला आहे.  त्यांचे असे म्हणणे आहे की, अशी संतापजनक टिप्पणी बीबीसीने ऑनएअर जाण्यापासून रोखायला हवं होतं. बापरे! नदीवर म्हशी धूवून परतताना; अचानक मागून आली मगर, काही कळायच्या आतचं घडलं असं....

किरन बलखिया म्हणाले की, 'बीबीसीनं या गोष्टीची माफी मागायला हवी. त्यांनी अशा लोकांना आपल्या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याआधी विचार करायला हवा होता. अशा प्रकारची भाषा सन्मानित स्थानांसाठी तयार झालेली नाही.' तर नंदिनी यांनी म्हटले की,  'ही खूप गंभीर बाब असून कमेंटमध्ये याचे उत्तर द्यायलाच हवे.' काय सांगता? तोंडावर मिशा उगवल्यामुळे या तरूणीला पुरूष समजताहेत लोक; गर्दीत जाताच होतं असं काही..... 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSocial Viralसोशल व्हायरल