शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

"सांसें उधार हैं... दिल तो महाकाल का है"; भस्म आरतीआधी भक्ताला हार्ट अटॅक, स्टेटसची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 12:57 IST

आरती सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या.

उज्जैनमधील पार्श्वनाथ शहरातील रहिवासी सौरभ राज सनी दररोज भगवान महाकाल यांच्या भस्म आरतीला उपस्थित राहत होते. दोन दिवसांपूर्वी ते भस्म आरतीत सहभागी होण्यासाठी महाकालेश्वर मंदिरात गेले होते. मात्र आरती सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या.

सौरभ यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं. महाकालेश्वर मंदिर समितीचे सहाय्यक प्रशासक मूलचंद जुनवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाकालेश्वर मंदिर व्यवस्थापन समितीलाही या घटनेची माहिती देण्यात आली. मंदिराने त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं.

सौरभ राज सोनी हे उज्जैनचे रहिवासी होते आणि विनायक कॅफे नावाचं रेस्टॉरंट चालवत होते. त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या स्टेटसची चर्चा रंगली आहे. मृत्यूपूर्वी पोस्ट केलेल्या शेवटच्या व्हॉट्सएप स्टेटसमध्ये त्यांनी लिहिले होतं की, " मिट्टी का शरीर है, सांसें सारी उधार हैं... दिल तो महाकाल का है, हम तो किरदार हैं."

स्टेटसमधून सौरभ यांची भक्ती पाहायला मिळत आहे. त्यांना आधीच मृत्यूची चाहूल लागली होती असं स्टेटसमुळे म्हटलं जात आहे. सौरभ राज यांच्या अचानक मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या घटनेची आणि त्यांच्या स्टेटसची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ujjain Devotee Dies Before Aarti; Haunting Status Goes Viral

Web Summary : Ujjain resident, Saurabh Raj, died of a heart attack before attending Mahakal's Bhasma Aarti. His final WhatsApp status, expressing devotion, is now widely discussed, revealing a poignant foreshadowing of his death.
टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाDeathमृत्यूMadhya Pradeshमध्य प्रदेश