उज्जैन कुंभमेळ्यात साधूंचा जल्लोष
By Admin | Updated: May 30, 2016 00:00 IST2016-05-30T00:00:00+5:302016-05-30T00:00:00+5:30

उज्जैन कुंभमेळ्यात साधूंचा जल्लोष
अनेक साधू महंत उज्जैनमध्ये स्थान करण्यासाठी दुरून येतात. कुंभमेळ्यात स्नान केल्यास पापातून मुक्ती मिळते अशी साधूंची श्रद्धा आहे. ( फोटो : निर्माण चौधरी)