शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

उदयनराजे, राजीव सातव, प्रियांका चतुर्वेदी, फौजिया खान राज्यसभेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 04:33 IST

ष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान व शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास शनिवारी सुरुवात होईल. भाजपकडून उदयनराजे भोसले, काँग्रेसकडून राजीव सातव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान व शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.महाराष्ट्रातील सात राज्यसभा सदस्यांची मुदत पुढील महिन्यात संपत असून, त्या जागांसाठी २६ मार्चला मतदान होईल. बदललेल्या राजकीय समीकरणामुळे या निवडणुकांकडे साऱ्यांचे लक्ष आहे. महाराष्ट्राच्या २८८ जणांंच्या विधानसभेत भाजपचे १०५, शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ व काँग्रेसचे ४४ सदस्य आहेत. ही संख्या २५९ होते. या निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या मताला सर्वाधिक महत्त्व असल्याने पहिल्या पसंतीचे मत आपल्याला मिळावे, यासाठी राजकीय समीकरण निश्चित केले जात आहे.>प्रियंका चतुर्वेदींना प्राधान्यशिवसेनेतर्फे प्रियांका चतुर्वेदी व चंद्रकांत खैरे यांच्या नावाची चर्चा आहे. काँग्रेस सोडून सेनेत आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना पसंती मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून शरद पवार निश्चित असून, दुसºया जागेसाठी माजी मंत्री फौजिया खान उमेदवार असतील, असे दिसते.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसले