उचगावला वाहतूक पोलिसांची मागणी

By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:18+5:302014-12-20T22:28:18+5:30

उचगाव : उचगाव (ता. करवीर) येथे वाहतूक शाखेचा पोलीस तैनात करण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे. वारंवार होणारे अपघात आणि वाहनधारकांची बाचाबाची यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होत आहे. या रस्त्यावर नेहमी अपघात होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे.

Uchagawa traffic police demand | उचगावला वाहतूक पोलिसांची मागणी

उचगावला वाहतूक पोलिसांची मागणी

गाव : उचगाव (ता. करवीर) येथे वाहतूक शाखेचा पोलीस तैनात करण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे. वारंवार होणारे अपघात आणि वाहनधारकांची बाचाबाची यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होत आहे. या रस्त्यावर नेहमी अपघात होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे.
गांधीनगर पोलीस ठाण्याकडून या मार्गावर वाहतूक पोलीस नेमण्यात यावा, कारण येथे अवघड वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच वडाप रिक्षाचीही अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. या मार्गावर पोलीस नेमण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
------------------------

Web Title: Uchagawa traffic police demand