जिल्हा परिषदेचे दोन अभियंते निलंबित

By Admin | Updated: September 22, 2016 01:16 IST2016-09-22T01:16:14+5:302016-09-22T01:16:14+5:30

नागपूर : जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील दोन अभियंत्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबित केल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी विभागात अचानक दौरा केला होता. यात त्यांना काही अनियमितता आढळली होती. त्यामुळे ही कारवाई केल्याची सूत्रांची माहिती आहे. परंतु नेमके दोन अभियंते कोण यांचे नाव कळू शकले नाही. यासंदर्भात ग्रामीण पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता संतोष गव्हाणकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही.

Two Zilla Parishad engineers suspended | जिल्हा परिषदेचे दोन अभियंते निलंबित

जिल्हा परिषदेचे दोन अभियंते निलंबित

गपूर : जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील दोन अभियंत्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबित केल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी विभागात अचानक दौरा केला होता. यात त्यांना काही अनियमितता आढळली होती. त्यामुळे ही कारवाई केल्याची सूत्रांची माहिती आहे. परंतु नेमके दोन अभियंते कोण यांचे नाव कळू शकले नाही. यासंदर्भात ग्रामीण पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता संतोष गव्हाणकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही.

Web Title: Two Zilla Parishad engineers suspended