दुचाकी चोरटे एलसीबीच्या जाळ्यात

By Admin | Updated: October 14, 2015 22:52 IST2015-10-14T22:16:23+5:302015-10-14T22:52:55+5:30

जळगाव: दुचाकी चोरी करणारे जितेंद्र भुरा पवार व सागर मोहन पवार (दोन्ही. रा.चोपडा) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून चोरीची दुचाकीही हस्तगत करण्यात आली आहे. सहायक फौजदार मुश्ताक अली सैयद, उत्तमसिंग पाटील, मनोहर देशमुख, बापु पाटील, मनोज दुसाने, सुशील पाटील,योगेेश पाटील, दर्शन ढाकणे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. दोघांना चोपडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Two-wheeler robbery lcb | दुचाकी चोरटे एलसीबीच्या जाळ्यात

दुचाकी चोरटे एलसीबीच्या जाळ्यात

जळगाव: दुचाकी चोरी करणारे जितेंद्र भुरा पवार व सागर मोहन पवार (दोन्ही. रा.चोपडा) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून चोरीची दुचाकीही हस्तगत करण्यात आली आहे. सहायक फौजदार मुश्ताक अली सैयद, उत्तमसिंग पाटील, मनोहर देशमुख, बापु पाटील, मनोज दुसाने, सुशील पाटील,योगेेश पाटील, दर्शन ढाकणे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. दोघांना चोपडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

फरार आरोपीस अटक
चोपडा न्यायालयाने फरार घोषित केलेल्या रमेश संुदरलाल वर्मा (य ५१, नागपुर) याला स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार नारायण सोनवणे, रवींद्र गायकवाड व विनायक पाटील आदींनी नागपूर येथून अटक केली. बुधवारी त्याला चोपडा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.

Web Title: Two-wheeler robbery lcb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.