शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी? पोलिसांकडून पोस्टर जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 23:14 IST

संपूर्ण दिल्लीत हाय अलर्ट जारी

नवी दिल्ली : अमृतसरमध्ये स्फोट झाल्यानंतर आता राजधानी दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीत दोन संशयित दहशतवादी घुसल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या संशयित दहशतवाद्यांचं छायाचित्रदेखील दिल्ली पोलिसांनी प्रसिद्ध केलं आहे. हे दोघेही जैश-ए-मोहम्मदचे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मोठा घातपात घडवण्यासाठी हे दहशतवादी दिल्लीत घुसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दिल्ली पोलीस सध्या दहशतवाद्यांचा कसून शोध घेत आहेत. अनेक गेस्ट हाऊस, हॉटेल्समध्ये जाऊन पोलीस दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. परदेशी नागरिक ज्या भागात येतात, त्या भागांची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी दहशतवाद्यांचं छायाचित्र प्रसिद्ध केलं आहे. या दहशतवाद्यांना पाहिल्यास त्यांची माहिती तातडीनं पोलिसांना देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. संशयित दहशतवाद्यांची छायाचित्रं दिल्लीत ठिकठिकाणी लावण्यात आली आहेत. या छायाचित्रात संशयित दहशतवादी एका दगडाजवळ उभे आहेत. यावर दिल्ली 360 किलोमीटर दूर असा मजकूर आहे. याशिवाय फिरोजपूर 9 किलोमीटर दूर असादेखील मजकूर आहे. यामुळे दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.  

टॅग्स :terroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाJaish e Mohammadजैश ए मोहम्मदdelhiदिल्ली