शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

सुप्रीम कोर्टाच्या दोन कर्मचाऱ्यांना केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 6:55 AM

अनिल अंबानींचे प्रकरण : न्यायालयाच्या वेबसाईटवर चुकीचा आदेश अपलोड

नवी दिल्ली : रिलायन्स कम्युनिकेशनचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्याशी संबंधित एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर कथित स्वरूपात चुकीची माहिती टाकल्याच्या आरोपात सर्वोच्च न्यायालयाच्या दोन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

सूत्रांनी सांगितले की, वेबसाइटवर कथित स्वरूपात एक आदेश अपलोड करण्यात आला आहे. त्यानुसार या प्रकरणात अंबानी यांना उपस्थितीपासून सूट देण्यात आली आहे. मात्र, न्यायालयाने आदेश दिला होता की, पुढील सुनाावणीस उपस्थित राहावे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत टिप्पणी करण्यास नकार दिला. सूत्रांनी सांगितले की, आरोपी मानव आणि तपन यांना रविवारी अटक करण्यात आली आहे. त्यापूर्वी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दोघांनाही बरखास्त केले होते. दोघांची चौकशी केली जात आहे.न्यायालयाचाअवमानरिलायन्स कम्युनिकेशनचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी हजर राहण्याबाबतच्या मुद्यावर ७ जानेवारीच्या आदेशात छेडछाड केल्याप्रकरणी या दोन्ही अधिकाºयांना बरखास्त करण्यात आले आहे. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. एरिक्सन कंपनीची थकीत रक्कम न भरल्याप्रकरणी न्या. आर. एफ. नरीमन यांच्या नेतृत्वातील खंडपीठ सुनावणी करीत आहे.

टॅग्स :Anil Ambaniअनिल अंबानीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय