वाळूचे दोन ट्रॅक्टर पकडले
By Admin | Updated: August 17, 2016 00:10 IST2016-08-17T00:10:34+5:302016-08-17T00:10:34+5:30
जळगाव : तालुक्यातील खेडी येथे दुपारी एक वाजेच्या सुमारास वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर महसूल प्रशासनातर्फे पकडण्यात आले. तहसीलदार अमोल निकम हे कानळदा येथून जळगावकडे येत असताना वाळू वाहतूक करणार्या वाहनचालकांच्या लक्षात ही बाब आली. त्यामुळे त्यांनी वाळू वाहतूक करणारे वाहन पळविली. यावेळी गावात नागरिक जमा झाले होते. त्या पैकी दोन ट्रॅक्टर पकडून त्यांचा पंचनामा करण्यात आला आहे.

वाळूचे दोन ट्रॅक्टर पकडले
ज गाव : तालुक्यातील खेडी येथे दुपारी एक वाजेच्या सुमारास वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर महसूल प्रशासनातर्फे पकडण्यात आले. तहसीलदार अमोल निकम हे कानळदा येथून जळगावकडे येत असताना वाळू वाहतूक करणार्या वाहनचालकांच्या लक्षात ही बाब आली. त्यामुळे त्यांनी वाळू वाहतूक करणारे वाहन पळविली. यावेळी गावात नागरिक जमा झाले होते. त्या पैकी दोन ट्रॅक्टर पकडून त्यांचा पंचनामा करण्यात आला आहे.नगरसेवक अपात्रेवर २३ रोजी सुनावणीजळगाव : एरंडोलच्या उपनगराध्यक्षा शकुंतला अहिराव व माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांना अपात्र करावे या आशयाचा प्रस्ताव मुख्याधिकारी विशाखा मोडघरे यांनी जिल्हाधिकार्यांकडे सादर केला आहे. या प्रकरणी आता २३ ऑगस्ट रोजी कामकाज होणार आहे.