दोन जीआर जोड
By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:43+5:302015-06-15T21:29:43+5:30
..इन्फो....

दोन जीआर जोड
.. न्फो....राज्यभरात गोंधळन्यायालयाने न्याय देऊनही राज्य सरकार मात्र ग्रंथपालांवर अन्याय करीत आहे. राज्यात काही ठिकाणी ग्रंथपालांना बीएडसमकक्ष वेतनश्रेणी लागू करण्यात आली असून, काही ठिकाणी लागू केलेली वेतनश्रेणी थांबवून शासनाने वसुली केली आहे. त्यामुळे राज्यभरात उच्च न्यायालयाचे निर्णय न जुमानता असा गोंधळ घालणार्या सरकारने कालहरणाचे धोरण अवलंबले आहे. सवार्ेच्च न्यायालयाने याचिका फेटाळूनही शासन ग्रंथपालांवर अन्याय करीत आहे.- विलास सोनार, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय शिक्षक परिषद