शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

टू-जी स्पेक्ट्रम : सरकारी बाजू होती कमकुवत, सीबीआयला सिद्ध करता आले नाहीत आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 01:30 IST

टू-जी स्पेक्ट्रम वाटप प्रकरणात सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती ओ. पी. सैनी यांनी गुरुवारी माजी दूरसंचार मंत्री ए.राजा आणि द्रमुक खासदार कणिमोळी यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. पण सर्वांना निर्दोष कसे सोडले, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रत्यक्षात सीबीआयला खालील पाच आरोप सिद्ध करता न आल्याने हे घडले.

नवी दिल्ली : टू-जी स्पेक्ट्रम वाटप प्रकरणात सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती ओ. पी. सैनी यांनी गुरुवारी माजी दूरसंचार मंत्री ए.राजा आणि द्रमुक खासदार कणिमोळी यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. पण सर्वांना निर्दोष कसे सोडले, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रत्यक्षात सीबीआयला खालील पाच आरोप सिद्ध करता न आल्याने हे घडले.१. टू-जी स्पेक्ट्रमचे वाटप प्रथम येणाºयाला प्राधान्य या धोरणान्वये झाले. या प्रक्रियेसाठी निविदा मागवण्याच्या तारखेमध्ये ए. राजा यांनी हेराफेरी केल्याचे सीबीआयला सिद्ध करता आले नाही.२. घोटाळयातील आरोपी डीबी ग्रुपचे प्रवर्तक शाहीद बलवा आणि युनिटेक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संजय चंद्रा यांना दूरसंचारमंत्री ए. राजा आधीपासून ओळखत होते, हा आरोप सीबीआयला सिद्ध करता आला नाही.३. या घोटाळयात लाभार्थी असलेल्या स्वान टेलिकॉम व युनिटेक ग्रुप कंपनी अपात्र आहेत, याकडे आरोपीने दुर्लक्ष केल्याचे सीबीआयला सिद्ध करण्यात सीबीआयला अपयश आहे.४. या व्यवहारात डायनामिक्स बलवा ग्रुपकडून कलैंगार टीव्हीच्या खात्यात जमा झालेल्या २00 कोटी रुपयांचा संबंध राजांशी असल्याचे सिद्ध करणे सीबीआयला जमले नाही.५. सीबीआयच्या तपासात अनेक त्रुटी होत्या. त्याचा फायदा आरोपींना मिळाला. सरकारी पक्षाची बाजू कमकुवत होत गेली.शुक्रवारच्या अंकात अनावधानाने ओ.पी. सैनी यांच्याऐवजी दुसरेच छायाचित्र प्रसिद्ध झाले होते.पोलीस अधिकारी ते न्यायमूर्ती असा ओ.पी. सैनी यांचा प्रवास आहे. अनेक संवेदनशील व महत्त्वाच्या खटल्यांचा निकाल त्यांनी यापूर्वी दिला आहे.

टॅग्स :2G Spectrum Scam2 जी स्पेक्ट्रम घोटाळा