शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

"साहेब गोळी मारू नका, मी...", हातात पोस्टर घेऊन मारेकऱ्यांची पोलीस ठाण्यात हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 14:36 IST

उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यातील दोन आरोपींची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यातील दोन आरोपींची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. येथील करिया हत्याकाडांतील दोन मारेकऱ्यांनी हातात पोस्टर घेऊन पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावली. या आरोपींनी झळकवलेल्या पोस्टरमध्ये लिहले, "साहेब गोळी मारू नका, मी स्वत: हजर झालो आहे." खरं तर पोलिसांच्या कडक कारवाईच्या भीतीने रामावतार आणि राम वर्मा यांनी मंगळवारी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. तर उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक प्राची सिंग यांच्या टीमकडून कडक कारवाई करण्यात येत आहे.

दरम्यान, १३ जून २०२३ रोजी कोतवाली भिनागा पोलीस स्टेशन परिसरातील सेमीरीचक पिहाणी गावात जुन्या वादातून दोन गटामध्ये भांडण झाले होते. यावेळी माता प्रसाद उर्फ ​​कारिया नावाची व्यक्ती गंभीर जखमी झाली, ज्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत व्यक्तीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार, सोहन लाल वर्मा, सुरेंद्र बहादुर, पंकज वर्मा, लाल वर्मा, अनूप वर्मा आणि राधेश्याम यांच्याविरोधात सेमरीचक पिहाणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांच्या भीतीने केले आत्मसमर्पणपोलिसांनी घटनेचा तपास करण्यास सुरूवात केली असता पोलिसांच्या पथकाला आरोपींची माहिती मिळाली. मग पोलिसांनी सोहनलाल, सुरेन्द्र बहादुर, पंकज वर्मा, अनोखी लाल वर्मा, अनूप वर्मा आणि राधेश्याम यांना अटक केली. या अटकेची माहिती माहिती मिळताच रामावतार आणि राम वर्मा यांनी पोलिसांची धास्ती घेतली आणि स्वत:हून पोलिसांना आत्मसमर्पण केले. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसSocial Viralसोशल व्हायरलArrestअटक