शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवाल यांनी केलेले ते ट्वीट ट्विटरने काढून टाकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 10:57 IST

मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर भाजपचा आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जम्मू व काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना सीबीआयने बजावलेल्या नोटीसचा निषेध करताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘कायर’ असा उल्लेख केला. हे ट्वीट टि्वटरने काढून टाकले आहे. तसेच भाजपनेही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी वापरलेल्या शब्दांवर आक्षेप घेतला आहे. 

विमा घोटाळ्याप्रकरणी सत्यपाल मलिक यांना सीबीआयने नोटीस बजावली आहे. या नोटीशीनंतर मलिक यांचे समर्थन करणारे ट्वीट मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केले. ते म्हणाले, ‘संपूर्ण देश आपल्यासोबत आहे. भीतीच्या या काळात आपण खूप धाडस दाखविले आहे.’ यानंतर त्यांनी नावाचा थेट उल्लेख न करता ‘कायर’, ‘अनपढ’ अशा शब्दांचा उल्लेख केला होता. 

याशिवाय ‘जेव्हा जेव्हा या महान देशावर संकट आले आहे. आपल्यासारख्या लोकांनी धाडसाने मुकाबला केला आहे. ते आपला सामना करू शकत नाहीत. तुमचा मला अभिमान आहे,’ असा मजकूर असलेले ट्वीट आता डीलीट केल्याचे ट्विटरने म्हटले आहे. भाजपनेही मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या या ट्वीटवर आक्षेप नोंदविला आहे. ही भाषा शिक्षित व्यक्तीची राहू शकत नाही, असेही भाजपने म्हटले आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपTwitterट्विटर