शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांचे भारतात येण्यापूर्वी ट्विट; म्हणाले, फेसबुकवर मी पहिल्या तर, मोदी दुसऱ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 19:30 IST

याआधी ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत मोदींना महान पुरुष संबोधले होते. तसेच भारतात जाण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे म्हटले होते. यावेळी त्यांनी भारतासोबत व्यापारी करार करण्यासाठी उच्छूक असल्याचा सूचक इशारा दिला आहे.

नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसाच्या भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प देखील त्यांच्यासोबत असणार आहे. ट्रम्प 24 फेब्रुवारी रोजी भारतात दाखल होणार आहे.  ट्रम्प दाम्पत्य अहमदाबाद आणि दिल्लीला जाणार आहेत. भारतात येण्यापूर्वी ट्रम्प यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांचा उल्लेख केला आहे.मोदी आणि ट्रम्प यांचा कार्यक्रम अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर ठेवण्यात आला आहे. भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्प यांनी शनिवारी सकाळी एक ट्विट केले. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीफेसबुकवर दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे म्हटले होते. 

डोनाल्ड ट्रम्प ट्विटमध्ये म्हणतात की, झुकरबर्गने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की ट्रम्प फेसबुकवर पहिल्या क्रमांकावर आहेत. ही बाब अभिमानास्पद आहे. त्याचवेळी त्याने दुसऱ्या क्रमांकावर भारताचे पंतप्रधान मोदी असल्याचे म्हटले होते. पुढील दोन आठवड्यात मी भारताच्या दौऱ्यावर जात आहे. भारतात जाण्यासाठी मी उत्सुक असल्याचे ट्रम्प यांनी ट्विटमध्ये नमूद केले होते. 

याआधी ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत मोदींना महान पुरुष संबोधले होते. तसेच भारतात जाण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे म्हटले होते. यावेळी त्यांनी भारतासोबत व्यापारी करार करण्यासाठी उच्छूक असल्याचा सूचक इशारा दिला आहे.